Apurva Nemlekar : अपूर्वा नेमळेकरच्या हातावर कोणाच्या नावाची मेहेंदी ?

Chetan Bodke

'प्रेमाची गोष्ट'

अभिनेत्री अपूर्वा नेमळेकर सध्या 'प्रेमाची गोष्ट' मालिकेतून प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे.

Apurva Nemlekar Saree | Instagram/@apurvanemlekarofficial

अभिनेत्री अपूर्वा नेमळेकर

अपूर्वा नेमळेकर टीव्ही इंडस्ट्रीतील आणि फिल्म इंडस्ट्रीतील प्रसिद्ध अभिनेत्री आहे.

Apurva Nemlekar Smile | Instagram/@apurvanemlekarofficial

सावनी

अपूर्वाने मालिकेत सावनी हे पात्र साकारत असून लवकरच तिचं मालिकेमध्ये लग्न होणार आहे.

Apurva Nemlekar Serial | Instagram/@apurvanemlekarofficial

सावनीच्या मेहेंदीची चर्चा

सावनी आणि हर्षवर्धनचं लवकरच लग्न होणार असून तिच्या मेहेंदीची चर्चा सोशल मीडियावर जोरदार चर्चा होत आहे.

Apurva Nemlekar Fashion | Instagram/@apurvanemlekarofficial

मेहेंदीतील फोटोंची चर्चा

नुकताच अपूर्वाने इन्स्टाग्रामवर मेहेंदीतील काही फोटो इन्स्टाग्रामवर शेअर केले आहेत.

Apurva Nemlekar Beauty | Instagram/@apurvanemlekarofficial

अपूर्वाच्या सौंदर्याची चर्चा

मल्टीकलर साडीमध्ये अपूर्वा खूपच सुंदर दिसत असून सध्या तिच्या सौंदर्याची चर्चा होत आहे.

Apurva Nemlekar Look | Instagram/@apurvanemlekarofficial

हर्षवर्धनच्या नावाची मेहेंदी सजली

अपूर्वाच्या हातावरील मेहेंदी हर्षवर्धनच्या नावामुळे खूपच रंगलेली दिसत आहे.

Apurva Nemlekar Photos | Instagram/@apurvanemlekarofficial

सौंदर्याचे कौतुक

अपूर्वाच्या फोटोंवर चाहत्यांकडून सौंदर्याचे कौतुक होत आहे.

Apurva Nemlekar Pics | Instagram/@apurvanemlekarofficial

NEXT : तुझं रूप हे नक्षत्राचं जनु बहरल्या रानाचं... आदिती रावचं मनमोहक सौंदर्य

Aditi Rao Hydari Photos | Instagram/ @aditiraohydari