Chetan Bodke
बॉलिवूड अभिनेत्री आदिती राव हैदरी कायमच आपल्या सौंदर्यामुळे चर्चेत असते.
नुकतंच अभिनेत्रीने इन्स्टाग्रामवर ग्रे वेस्टर्न ड्रेस वेअर करून हटके फोटोशूट केले आहे.
स्टायलिश टॉप आणि पलाझो कॅरी करत तिने नवीन फोटोशूट केले आहे.
ओपन हेअर्स आणि ग्लॉसी मेकअप करून अभिनेत्रीने संपूर्ण लूक केला आहे.
सध्या आदितीच्या सौंदर्याचे चाहत्यांकडून कौतुक केले जात आहे.
अभिनेत्रीने कॅमेऱ्यासमोर एकापेक्षा एक हटक्या अंदाजात फोटोशूट केले आहे.
आदितीने शेअर केलेल्या फोटोंवर चाहत्यांकडून लाईक्स आणि कमेंट्सचा वर्षाव होत आहे.
आदितीच्या ह्या फोटोंना लाखो लाईक्स मिळाले आहेत.