Gautami Deshpande : जसं स्वप्नात पाहावं, किती ते सुंदर दिसावं...

Chetan Bodke

अभिनेत्री गौतमी देशपांडे

'माझा होशील ना' फेम गौतमी देशपांडे हिने आपल्या सौंदर्याच्या जोरावर मोठा चाहतावर्ग तयार केला आहे.

Gautami Deshpande Smile | Instagram/@gautamideshpandeofficial

मृण्मयी देशपांडेची बहिण

अभिनेत्री गौतमी देशपांडेही अभिनेत्री मृण्मयी देशपांडेची बहिण आहे.

Gautami Deshpande Look | Instagram/@gautamideshpandeofficial

नव्या फॅशनमुळे चर्चेत

नेहमीच अभिनयामुळे चर्चेत राहणारी गौतमी सध्या नव्या फॅशनमुळे चर्चेत आली आहे.

Gautami Deshpande Fashion | Instagram/@gautamideshpandeofficial

ब्लॅक साडीतील फोटो

नुकतंच अभिनेत्रीने इन्स्टाग्रामवर ब्लॅक साडीमध्ये काही नवीन फोटो शेअर केले आहेत.

Gautami Deshpande Beauty | Instagram/@gautamideshpandeofficial

गौतमीच्या सौंदर्याची चर्चा

या शेअर केलेल्या नव्या फोटोंमध्ये अभिनेत्री खूपच सुंदर दिसत असून तिच्या सौंदर्याची चर्चा होतेय.

Gautami Deshpande Glamourous | Instagram/@gautamideshpandeofficial

लूक

ओपन हेयर आणि न्यूड मेकअप करून अभिनेत्रीने हे नवीन फोटो शेअर केले आहेत.

Gautami Deshpande Photos | Instagram/@gautamideshpandeofficial

फोटो पोजेसची चर्चा

गौतमीचे विविध पोजमधील फोटो पाहून चाहते हरखून गेले आहेत.

Gautami Deshpande Pics | Instagram/@gautamideshpandeofficial

सुंदर दिसतेय

गौतमी या व्हायरल फोटोंमध्ये फारच सुंदर दिसते आहे.

Gautami Deshpande Smile | Instagram/@gautamideshpandeofficial

फॅन्सफॉलोविंग मोठी

गौतमीची फॅनफॉलोविंग मोठी आहे. सोशल मीडियाच्या माध्यमातून गौतमी त्यांच्या संपर्कात असते.

Gautami Deshpande Beautiful | Instagram/@gautamideshpandeofficial

NEXT : फॅन्सी साडीमधील छाया कदमची दिल खेचक अदा; नेटकरी घायाळ

Chhaya Kadam Saree | Instagram/ @chhaya.kadam.75