Chhaya Kadam : फॅन्सी साडीमधील छाया कदमची दिल खेचक अदा; नेटकरी घायाळ

Chetan Bodke

अभिनेत्री छाया कदम

‘कान्स फिल्म फेस्टिव्हल’मध्ये आपल्या अभिनयाची छाप छाया कदम यांनी पाडली.

Chhaya Kadam Fashion | Instagram/ @chhaya.kadam.75

प्रसिद्ध अभिनेत्री

अभिनेत्री छाया कदम ह्या मराठी फिल्म इंडस्ट्रीतील प्रसिद्ध अभिनेत्रींपैकी एक आहे.

Chhaya Kadam Beauty | Instagram/ @chhaya.kadam.75

फॅशनमुळे चर्चेत

आपल्या अभिनयामुळे चर्चेत आलेल्या छाया कदम सध्या त्यांच्या फॅशनमुळे चर्चेत आल्या आहेत.

Chhaya Kadam Dress | Instagram/ @chhaya.kadam.75

फॅन्सी साडीमध्ये हटके फोटोशूट

नुकतेच अभिनेत्रीने इन्स्टाग्रामवर फॅन्सी साडी वेअर करून काही नवीन फोटोशूट केले आहे.

Chhaya Kadam Photos | Instagram/ @chhaya.kadam.75

सौंदर्याची चर्चा

शेअर केलेल्या ह्या नव्या फोटोंमध्ये अभिनेत्री खूपच सुंदर दिसत असून तिच्या सौंदर्याची जोरदार चर्चा होत आहे.

Chhaya Kadam Glamourous | Instagram/ @chhaya.kadam.75

फॅशन

स्टायलिश व्हाईट ब्लाऊज, ग्रीन साडी वेअर करून अभिनेत्रीने कॅमेऱ्यासमोर सुंदर फोटोशूट केले आहे.

Chhaya Kadam Saree | Instagram/ @chhaya.kadam.75

असा लूक पूर्ण केला आहे.

ओपन हेयर, ग्लॉसी मेकअप आणि रेड डार्क लिपस्टिक लावून अभिनेत्रीने कॅमेऱ्यासमोर सुंदर फोटोशूट केले आहे..

Chhaya Kadam Style | Instagram/ @chhaya.kadam.75

‘ऑल वि इमॅजिन ॲज लाईट’

७७ व्या कान्स फेस्टिव्हलमध्ये गेलेल्या चित्रपटाच नाव ‘ऑल वि इमॅजिन ॲज लाईट’ असं होत.

Chhaya Kadam Pics | Instagram/ @chhaya.kadam.75

लवकरच होणार थिएटरमध्ये रिलीज

हा चित्रपट अद्याप थिएटरमध्ये रिलीज झालेला नाही. येत्या २ ऑक्टोबर २०२४ ला हा चित्रपट रिलीज होणार आहे.

Chhaya Kadam Pics | Instagram/ @chhaya.kadam.75

NEXT : नॅशनल क्रश तृप्ती डिमरी हिचं हॉट फोटोशूट, अभिनेत्रीच्या घायाळ अदांवर चाहते फिदा

Triptii Dimri Dress | Instagram/ @tripti_dimri