Triptii Dimri : नॅशनल क्रश तृप्ती डिमरी हिचं हॉट फोटोशूट, अभिनेत्रीच्या घायाळ अदांवर चाहते फिदा

Chetan Bodke

अभिनेत्री तृप्ती डिमरी

‘ॲनिमल’ चित्रपटातून प्रकाशझोतात आलेल्या तृप्ती डिमरीच्या फॅशनची जोरदार चर्चा होत आहे.

Triptii Dimri Fashion | Instagram/ @tripti_dimri

स्टायलिश फोटो

नुकताच तृप्तीने इन्स्टाग्रामवर काही स्टायलिश फोटोज् शेअर केले आहेत.

Triptii Dimri Beauty | Instagram/ @tripti_dimri

ब्लॅक स्टायलिश शिमरी ड्रेस

ब्लॅक स्टायलिश शिमरी ड्रेस वेअर करून अभिनेत्रीने काही नवीन फोटो शेअर केले आहेत.

Triptii Dimri Dress | Instagram/ @tripti_dimri

सौंदर्याची चर्चा

शेअर केलेल्या फोटोंमध्ये तृप्ती खूपच सुंदर दिसत असून तिच्या सौंदर्याची चर्चा होत आहे.

Triptii Dimri Photos | Instagram/ @tripti_dimri

प्रमोशन स्पेशल लूक

अभिनेत्रीने हा नवा लूक 'बॅड न्यूज'च्या प्रमोशन दरम्यान केलेला होता.

Triptii Dimri Pics | Instagram/ @tripti_dimri

फॅशनमुळे चर्चेत

कायमच अभिनयामुळे चर्चेत राहणारी तृप्ती आपल्या फॅशनमुळेही चर्चेत असते.

Triptii Dimri Look | Instagram/ @tripti_dimri

'नॅशनल क्रश'

'ॲनिमल' चित्रपटानंतर तृप्तीला नेटकरी 'नॅशनल क्रश' म्हणतात.

Triptii Dimri Glow | Instagram/ @tripti_dimri

सौंदर्याचे कौतुक

तृप्तीच्या फॅशनची चाहत्यांमध्ये जोरदार चर्चा होते, नेहमीच तिच्या सौंदर्याचे कौतुक चाहते करतात.

Triptii Dimri Age | Instagram/ @tripti_dimri

NEXT : सोनालीच्या कातील नजरेनं केला कहर

Sonalee Kulkarni Glamourous | Instagram/ @sonalee18588