Sonalee Kulkarni : सोनालीच्या कातील नजरेनं केला कहर

Chetan Bodke

अभिनेत्री सोनाली कुलकर्णी

मराठी सिनेसृष्टीतील प्रसिद्ध अभिनेत्रींमध्ये सोनाली कुलकर्णीची गणना केली जाते.

Sonalee Kulkarni Fashion | Instagram/ @sonalee18588

सोनालीची स्टाईल

अभिनेत्री सोनाली कुलकर्णी नेहमीच तिच्या स्टाईलमुळे चर्चेत असते.

Sonalee Kulkarni Beauty | Instagram/ @sonalee18588

नव्या लूकची चर्चा

नुकतंच सोनालीने इन्स्टाग्रामवर नवा लूक शेअर करत चाहत्यांचे लक्ष वेधले.

Sonalee Kulkarni Look | Instagram/ @sonalee18588

फॅशन

अभिनेत्रीने ब्लॅक कलरचा स्टायलिश टॉप आणि घागरा वेअर केलेला तिने दिसत आहे.

Sonalee Kulkarni Photos | Instagram/ @sonalee18588

असा लूक पूर्ण केला.

सोनालीने ओपन हेयर, स्मोकी मेकअप, लूकला साजेसे दागिने असा तिने नवा लूक केलेला आहे.

Sonalee Kulkarni Pics | Instagram/ @sonalee18588

प्रेमाचा वर्षाव

सोनालीच्या नव्या फोटोंवर चाहत्यांकडून प्रेमाचा वर्षाव होत आहे..

Sonalee Kulkarni Glow | Instagram/ @sonalee18588

विशेष प्रसिद्धी

सोनाली कुलकर्णीने आपल्या डान्स, अभिनय आणि सौंदर्याच्या जोरावर विशेष प्रसिद्धी मिळवली आहे.

Sonalee Kulkarni Beautiful | Instagram/ @sonalee18588

फोटो व्हायरल

इन्स्टाग्रामवर सोनालीच्या फोटोंची जोरदार चर्चा होत आहे.

Sonalee Kulkarni Style | Instagram/ @sonalee18588

NEXT : रसिका सुनील दिसणार डॅशिंग भूमिकेत...

Rasika Sunil Fashion | Instagram/ @rasika123s