Rasika Sunil : रसिका सुनील दिसणार डॅशिंग भूमिकेत....

Chetan Bodke

अभिनेत्री रसिका सुनील

'माझ्या नवऱ्याची बायको' फेम रसिका सुनील आपल्या दमदार अभिनयाच्या जोरावर प्रकाशझोतात आली.

Rasika Sunil Dress | Instagram/ @rasika123s

मनं जिंकली

रसिकाने तिच्या अभिनयाच्या जोरावर प्रेक्षकांची मनं जिंकली आहेत.

Rasika Sunil Smile | Instagram/ @rasika123s

नव्या चित्रपटातून प्रेक्षकांच्या भेटीला

फार मोठ्या काळानंतर अभिनेत्रीने एका दमदार चित्रपटातून प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे.

Rasika Sunil Photos | Instagram/ @rasika123s

'डंका हरी नामाचा'

लवकरच अभिनेत्री 'डंका हरीनामाचा' चित्रपटातून प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.

Rasika Sunil Pics | Instagram/ @rasika123s

साकारणार डॅशिंग भूमिका

‘डंका हरीनामाचा’ या चित्रपटात रसिका डॅशिंग भूमिका साकारणार आहे.

Rasika Sunil Film | Instagram/ @rasika123s

हटके लूक

या चित्रपटात अभिनेत्रीचा हटके लूक दिसेल

Rasika Sunil Glamourous | Instagram/ @rasika123s

फॅशनची चर्चा

रसिकाच्या फॅशनची कायमच इन्स्टाग्रामवर तुफान चर्चा होत असते.

Rasika Sunil Fashion | Instagram/ @rasika123s

प्रकाशझोतात

आपल्या अभिनयाप्रमाणेच रसिका आपल्या फॅशनमुळेही चाहत्यांमध्येही चर्चेत असते.

Rasika Sunil Look | Instagram/ @rasika123s

NEXT : ‘वेड’ चित्रपटातल्या निशाचं आरस्पानी सौंदर्य

Jiya Shankar Glamourous | Instagram/ @jiyaashankarofficial