Jiya Shankar : ‘वेड’ चित्रपटातल्या निशाचं आरस्पानी सौंदर्य

Chetan Bodke

अभिनेत्री जिया शंकर

'बिग बॉस ओटीटी २' फेम जिया शंकर कायमच आपल्या स्टायलिश लूकमुळे चर्चेत असते.

Jiya Shankar Fashion | Instagram/ @jiyaashankarofficial

परदेशवारी

कायमच आपल्या अभिनयामुळे चर्चेत राहणाऱ्या जिया सध्या परदेशवारी करतेय.

Jiya Shankar Style | Instagram/ @jiyaashankarofficial

स्टायलिश अंदाजातील लूक

नुकतंच जियाने इन्स्टाग्रामवर काही स्टायलिश अंदाजातील नवीन फोटो शेअर केले आहेत.

Jiya Shankar Look | Instagram/ @jiyaashankarofficial

लूक

ग्रे कलरचा कोट, ब्लॅक टॉप आणि पँट वेअर करून अभिनेत्रीने काही स्टायलिश अंदाजातील फोटो शेअर केले आहेत.

Jiya Shankar Beauty | Instagram/ @jiyaashankarofficial

फॅशन

ओपन हेयर आणि लूकला साजेसा मेकअप करत तिने आपला संपूर्ण लूक केलेला आहे.

Jiya Shankar Photos | Instagram/ @jiyaashankarofficial

स्टायलिश फोटोशूट

शेअर केलेल्या फोटोंमध्ये जियाने स्टायलिश अंदाजामध्ये फोटोशूट केले आहे.

Jiya Shankar Pics | Instagram/ @jiyaashankarofficial

सौंदर्याचे कौतुक

जियाच्या सौंदर्याचे चाहत्यांकडून कौतुक केले जात आहे.

Jiya Shankar Smile | Instagram/ @jiyaashankarofficial

लाखो लाईक्स

शेअर केलेल्या फोटोंवर लाखो लाईक्स मिळाले आहेत.

Jiya Shankar Glamourous | Instagram/ @jiyaashankarofficial

NEXT : पांढऱ्या साडीत अप्सराच जणू; चंद्राचा खतरनाक लूक

Amruta Khanvilkar Glamourous Look | Instagram/ @amrutakhanvilkar