Amruta Khanvilkar : पांढऱ्या साडीत अप्सराच जणू; चंद्राचा खतरनाक लूक

Chetan Bodke

अभिनेत्री अमृता खानविलकर

अभिनेत्री अमृता खानविलकर लवकरच एका रिॲलिटी शोमधून प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे..

Amruta Khanvilkar Photos | Instagram/ @amrutakhanvilkar

अमृता नव्या भूमिकेत

नेहमीच आपल्या अभिनयामुळे चर्चेत राहणारी अमृता आता परीक्षक म्हणून प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.

Amruta Khanvilkar Pics | Instagram/ @amrutakhanvilkar

स्टायलिश फोटोशूट

नुकतंच अभिनेत्रीने या शोच्या शूटिंग दरम्यान एका स्टायलिश फोटोशूट केले आहे. यामध्ये ती खूपच सुंदर दिसते.

Amruta Khanvilkar Look | Instagram/ @amrutakhanvilkar

स्टायलिश व्हाईट शिमरी साडी

शेअर केलेल्या फोटोंमध्ये अभिनेत्रीने स्टायलिश व्हाईट शिमरी साडी नेसली आहे.

Amruta Khanvilkar Saree | Instagram/ @amrutakhanvilkar

फॅशन

फोटोमध्ये अभिनेत्रीने एका पेक्षा एक स्टायलिश अंदाजात फोटोशूट केले आहे.

Amruta Khanvilkar Fashion | Instagram/ @amrutakhanvilkar

असा लूक केला आहे.

ओपन हेयर्स, स्मोकी मेकअप आणि डायमंड ज्वेलरी कॅरी करत अभिनेत्रीने आपला लूक पूर्ण केला आहे.

Amruta Khanvilkar Glow | Instagram/ @amrutakhanvilkar

कौतुक

अमृताच्या या नव्या फोटोशूटचे चाहत्यांकडून कौतुक केले जात आहे..

Amruta Khanvilkar Beauty | Instagram/ @amrutakhanvilkar

लाईक्स आणि कमेंट्सचा वर्षाव

अमृताच्या ह्या नव्या फोटोंवर चाहत्यांकडून लाईक्स आणि कमेंट्सचा वर्षाव केला जात आहे..

Amruta Khanvilkar Glamourous | Instagram/ @amrutakhanvilkar

NEXT : अभिनेत्री हिना खानला ब्रेस्ट कॅन्सरचे निदान, स्वत:च दिली हेल्थ अपडेट

Hina Khan Look | Instagram/ @realhinakhan