Hina Khan : अभिनेत्री हिना खानला ब्रेस्ट कॅन्सरचे निदान, स्वत:च दिली हेल्थ अपडेट

Chetan Bodke

अभिनेत्री हिना खान

'ये रिश्ता क्या कहलाता है' फेम अभिनेत्री हिना खान स्तनाच्या कर्करोगाशी झुंज देत आहे.

Hina Khan Photoshoot | Instagram/ @realhinakhan

सोशल मीडिया

हिनाने स्वतः सोशल मीडियावर पोस्ट शेअर करत आपली हेल्थ अपडेट चाहत्यांना दिली आहे.

Hina Khan Dress | Instagram/ @realhinakhan

स्टेज ३ ब्रेस्ट कॅन्सर

३६ वर्षीय हिनाला स्टेज ३ ब्रेस्ट कॅन्सर झाला आहे.

Hina Khan Fashion | Instagram/ @realhinakhan

अभिनेत्रीवर उपचार सुरू

पोस्ट शेअर करत अभिनेत्रीने तिच्यावर उपचार सुरू झाल्याची माहिती दिली आहे.

Hina Khan Dress | Instagram/ @realhinakhan

प्रायव्हेसी

मी माझ्या चाहत्यांकडे यावेळी प्रायव्हेसीची मागणी करीत आहे. तुमच्या प्रेम, प्रार्थना आणि ताकदीची मला पूर्णपणे जाणीव आहे.

Hina Khan Beauty | Instagram/ @realhinakhan

कमेंट्स

हिनाची इन्स्टा पोस्ट पाहून अनेक चाहत्यांना धक्का बसला आहे. त्यासोबतच अभिनेत्रीला लवकरच बरी हो अशी प्रतिक्रियाही दिली आहे.

Hina Khan Smile | Saamtv

'ये रिश्ता क्या कहलाता है' मालिका

हिना खान 'ये रिश्ता क्या कहलाता है' मालिकेतून लोकप्रिय झाली. अक्षरा हे पात्र तिचं घराघरात पोहोचलं होतं. 

Hina Khan Serial | Instagram/ @realhinakhan

एका एपिसोडसाठी मानधन

'ये रिश्ता क्या कहलाता है' मालिकेच्या एका एपिसोडसाठी हिना १ ते १.५ लाख रुपयांहून अधिक फी घेत होती.

Hina Khan Fee | Instagram/ @realhinakhan

NEXT : चाहत्यांच्या दिलाची राणी दिप्ती साधवानी

Deepti Sadhwani Fashion | Instagram/ @iamdeeptisadhwani