Deepti Sadhwani : चाहत्यांच्या दिलाची राणी दिप्ती साधवानी

Chetan Bodke

अभिनेत्री दीप्ती साधवानी

‘हास्यसम्राट’ या मराठी कॉमेडी शोचे सूत्रसंचालन केल्यानंतर अभिनेत्री दीप्ती साधवानीला प्रसिद्धी मिळाली.

Deepti Sadhwani Photos | Instagram/ @iamdeeptisadhwani

‘तारक मेहता का उल्टा चष्मा’

दीप्ती साधवानीने ‘तारक मेहता का उल्टा चष्मा’ या लोकप्रिय टीव्ही मालिकेत नोकराणीची भूमिका साकारली होती.

Deepti Sadhwani Pics | Instagram/ @iamdeeptisadhwani

फॅशनमुळे चर्चेत

कायमच आपल्या अभिनयामुळे चर्चेत आलेली दीप्ती एका नव्या फॅशनमुळे चर्चेत आली आहे.

Deepti Sadhwani Look | Instagram/ @iamdeeptisadhwani

पॅरीस फॅशन वीकमध्ये उपस्थिती

दीप्तीने नुकतीच पॅरीस फॅशन वीकमध्ये उपस्थिती लावली होती. यावेळी तिने हटके फॅशन करून सर्वांचेच लक्ष वेधले.

Deepti Sadhwani Beauty | Instagram/ @iamdeeptisadhwani

रेड स्टायलिश ड्रेस

रेड कलरचा स्टायलिश ड्रेस वेअर करून तिने जबरदस्त फॅशन केली आहे.

Deepti Sadhwani Fashion | Instagram/ @iamdeeptisadhwani

दमदार लूक

हटके हेअर स्टाईल, स्मोकी मेकअप आणि व्हाईट डायमंड ज्वेलरी वेअर करून तिने सगळ्यांचेच लक्ष वेधले.

Deepti Sadhwani Smile | Instagram/ @iamdeeptisadhwani

लूकची जगभरात चर्चा

दीप्तीच्या लूकची पुन्हा जगभरामध्ये जोरदार चर्चा होताना पाहायला मिळत आहे.

Deepti Sadhwani Beautiful | Instagram/ @iamdeeptisadhwani

चित्रपट

‘नजर हटी दुर्घटना घटी’, ‘रॉक बॅंड पार्टी’ या चित्रपटांमध्ये तिने काम केलं आहे.

Deepti Sadhwani Glamourous | Instagram/ @iamdeeptisadhwani

NEXT : जाळ अन् धुर संगटच; शिवाली परबच्या नव्या फोटोंनी वाढवलं इंटरनेटचं तापमान...

Shivali Parab Saree | Instagram/ @parabshivali