Shivali Parab : जाळ अन् धुर संगटच; शिवाली परबच्या नव्या फोटोंनी वाढवलं इंटरनेटचं तापमान...

Chetan Bodke

'महाराष्ट्राची हास्यजत्रा'

'महाराष्ट्राची हास्यजत्रा' फेम शिवाली परबने आपल्या अभिनयाच्या जोरावर चाहत्यांच्या मनावर अधिराज्य गाजवले आहे.

Shivali Parab Fashion | Instagram/ @parabshivali

इन्स्टाग्रामवरील चाहतावर्ग

शिवालीने आपल्या कॉमेडीच्या जोरावर इन्स्टाग्रामवर विशेष मोठा चाहतावर्ग निर्माण केला आहे.

Shivali Parab Beauty | Instagram/ @parabshivali

ब्लॅक साडीतील फोटो

नुकतीच शिवालीने इन्स्टाग्रामवर ब्लॅक साडीमध्ये काही नवीन फोटो शेअर केले आहेत.

Shivali Parab Dress | Instagram/ @parabshivali

लूक

स्मोकी मेकअप, ग्लॉसी आयलायनर असा शिवालीने लूक केलेला आहे.

Shivali Parab Saree | Instagram/ @parabshivali

नवनवीन फोटोशूट

सोशल मीडियावर सक्रीय असणारी शिवाली परब नवनवीन फोटोशूट आणि व्हिडीओच्या माध्यमातून चाहत्यांच्या संपर्कात राहते.

Shivali Parab Look | Instagram/ @parabshivali

सौंदर्याचे कौतुक

शिवाली परबच्या फोटोंना पसंती देत चाहत्यांनी तिच्या सौंदर्याचे कौतुक केले आहे.

Shivali Parab Glow | Instagram/ @parabshivali

कल्याणची चुलबुली

'महाराष्ट्राची हास्यजत्रा' फेम आणि 'कल्याणची चुलबुली' म्हणून ओळखली जाणारी शिवाली परब चांगलीच चर्चेत असते.

Shivali Parab Beautiful | Instagram/ @parabshivali

लाईक्सचा वर्षाव

शिवाली परबच्या ह्या लूकवर हजारो लाईक्स मिळाले आहेत.

Shivali Parab Glamourous | Instagram/ @parabshivali

NEXT : सई ताम्हणकर झाली ‘बिझनेस वुमन’!

Sai Tamhankar Style | Instagram/ @saietamhankar