Sai Tamhankar : सई ताम्हणकर झाली ‘बिझनेस वुमन’!

Chetan Bodke

अभिनेत्री सई ताम्हणकर

खऱ्या अर्थाने सई ताम्हणकरसाठी २०२४ हे वर्ष खास ठरलं, असं म्हटलं तर वावगं ठरणार नाही.

Sai Tamhankar Look | Instagram/ @saietamhankar

नव्या कारणामुळे चर्चेत

कायमच आपल्या अभिनयामुळे आणि फॅशनमुळे चर्चेत राहणारी सई नव्या कारणामुळे चर्चेत आली आहे.

Sai Tamhankar Dress | Instagram/ @saietamhankar

बिझनेस वुमन

नुकताच सईचा ३८ वा वाढदिवस झाला. तिने वाढदिवसापासून कपड्यांचा नवा बिझनेस सुरु केलेला आहे.

Sai Tamhankar Fashion | Instagram/ @saietamhankar

कपड्यांचा नवीन ब्रँड लाँच

आपल्या सहज सुंदर अभिनयाने सर्वांना भुरळ घालणाऱ्या सईने आता कपड्यांचा नवीन ब्रँड लाँच केला आहे.

Sai Tamhankar Business women | Instagram/ @saietamhankar

‘मॅडम एस’

सईने तिच्या वाढदिवशी ‘मॅडम एस’ ( Madame S ) नावाचा कपड्यांचा ब्रँड लाँच केला आहे.

Sai Tamhankar Style | Instagram/ @saietamhankar

अर्थ

“क्वीन ऑफ स्यासी ट्यूड” असा अर्थ तिच्या ब्रँडचा होतो.

Sai Tamhankar Photos | Instagram/ @saietamhankar

चाहत्यांकडून कौतुक

सई ताम्हणकरने नव्या क्षेत्रात पाऊल ठेवल्यामुळे तिचे चाहत्यांकडून कौतुक केले जाते.

Sai Tamhankar Pics | Instagram/ @saietamhankar

सईचे नवे प्रोजेक्ट

सई नागराज मंजुळेंच्या ‘मटका किंग’सोबत ‘ग्राउंड झिरो’, ‘अग्नी’ आणि ‘डब्बा कार्टेल’सह बऱ्याच कलाकृती आहेत.

Sai Tamhankar Film | Instagram/ @saietamhankar

सईच्या फॅशनची चर्चा

सई कायमच इन्स्टाग्रामवर वेगवेगळ्या अंदाजातील फोटो शेअर करत असते.

Sai Tamhankar Glamourous | Instagram/ @saietamhankar

NEXT : संस्कृतीच्या फॅशनपुढं अख्ख बॉलिवूडही फिक्क

Sanskruti Balgude Look | Instagram/@sanskruti_balgude_official