Sanskruti Balgude : संस्कृतीच्या फॅशनपुढं अख्ख बॉलिवूडही फिक्क

Chetan Bodke

प्रसिद्ध मराठमोळी अभिनेत्री

मराठी फिल्म इंडस्ट्रीमध्ये आपल्या फॅशनच्या जोरावर प्रसिद्ध अभिनेत्रींमध्ये संस्कृती बालगुडेची गणना केली जाते.

Sanskruti Balgude Fashion | Instagram/@sanskruti_balgude_official

संस्कृतीच्या फॅशनची चर्चा

संस्कृतीने आपल्या फॅशनच्या जोरावर सोशल मीडियावर विशेष चाहतावर्ग कमावला आहे.

Sanskruti Balgude Beauty | Instagram/@sanskruti_balgude_official

लूकची चर्चा

संस्कृती नेहमीच इन्स्टाग्रामवर वेगवेगळ्या लूकमध्ये फोटोशूट करत असते.

Sanskruti Balgude Look | Instagram/@sanskruti_balgude_official

ब्लॅक स्ट्रॅपलेस क्रॉप टॉप

संस्कृती बालगुडेने ब्लॅक कलरचा स्ट्रॅपलेस क्रॉप टॉप वेअर करत बोल्ड अंदाजात फोटोशूट केले आहे.

Sanskruti Balgude Dress | Instagram/@sanskruti_balgude_official

असा लूक पूर्ण केला.

स्ट्रॅपलेस क्रॉप टॉपवर संस्कृतीने डेनिम जीन्स वेअर करून तिने आपला लूक पूर्ण केलेला आहे.

Sanskruti Balgude Photos | Instagram/@sanskruti_balgude_official

कॅप्शन

इन्स्टाग्रामवर फोटो शेअर करताना संस्कृतीने ‘I Know You You Love Me!’ असे कॅप्शन दिले आहे

Sanskruti Balgude Pics | Instagram/@sanskruti_balgude_official

हटक्या अंदाजातील फोटो पोजेस

शेअर केलेल्या नव्या फोटोंमध्ये हटक्या अंदाजातील फोटोशूटसाठी संस्कृतीने पोज दिल्या आहेत.

Sanskruti Balgude Glow | Instagram/@sanskruti_balgude_official

सौंदर्याची चर्चा

संस्कृती बालगुडे या ड्रेसमध्ये खूपच सुंदर दिसते आहे.

Sanskruti Balgude Beautiful | Instagram/@sanskruti_balgude_official

सोशल मीडियावर लूकचे कौतुक

संस्कृतीच्या ह्या खास अंदाजाची नेटकऱ्यांमध्ये जोरदार चर्चा पाहायला मिळत आहे.

Sanskruti Balgude Gorgeous | Instagram/@sanskruti_balgude_official

NEXT : काय ती दाढी, काय ते केस, रितेश देशमुखच्या लूकवर चाहते फिदा

Riteish Deshmukh Stylist Look | Instagram/ @riteishd