Riteish Deshmukh : काय ती दाढी, काय ते केस, रितेश देशमुखच्या लूकवर चाहते फिदा

Chetan Bodke

इंडस्ट्रीतील प्रसिद्ध अभिनेता

अभिनेता रितेश देशमुख मराठी आणि बॉलिवूड इंडस्ट्रीतील प्रसिद्ध अभिनेत्यांपैकी एक आहे.

Riteish Deshmukh Look | Instagram/ @riteishd

अभिनेता रितेश देशमुख

रितेशने मराठी सिनेसृष्टीमध्ये अनेक चित्रपटांचे दिग्दर्शन केले आहे..

Riteish Deshmukh Photos | Instagram/ @riteishd

‘बिग बॉस मराठी ५’

रितेश ‘बिग बॉस मराठी ५’ मध्ये बिग बॉसच्या भूमिकेतून प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.

Riteish Deshmukh Photos | Instagram/ @riteishd

स्टाईलमुळे चर्चेत

कायमच अभिनयामुळे चर्चेत राहणारा रितेश नेहमीच त्याच्या हटके स्टाईलमुळे चर्चेत असतो.

Riteish Deshmukh Style | Instagram/ @riteishd

फॅशनची चर्चा

हटके लूक आणि हँडसम अंदाज अशा रितेश देशमुखच्या लूकची कायमच चाहत्यांमध्ये जोरदार चर्चा होते.

Riteish Deshmukh Pics | Instagram/ @riteishd

नव्या फॅशनची चर्चा

नुकतेच रितेशने लाईट ब्लू कलरचा सूट वेअर करून काही नवीन फोटोज् शेअर केले आहेत.

Riteish Deshmukh Look | Instagram/ @riteishd

फोटोंची चर्चा

सध्या अभिनेत्याच्या फोटो पोजेसची आणि फॅशनची चर्चा होते.

Riteish Deshmukh Fashion | Instagram/ @riteishd

लूक्सचे कौतुक

रितेशने शेअर केलेल्या फोटोंवर चाहत्यांकडून लूक्सचे कौतुक होत आहे.

Riteish Deshmukh Look | Instagram/ @riteishd

NEXT : ब्लॅक सूटमध्ये हिना खानच्या दिलखेचक अदा; लूकवरुन नजर हटेना

Hina Khan Fashion | Instagram/ @realhinakhan