Hina Khan : ब्लॅक सूटमध्ये हिना खानच्या दिलखेचक अदा; लूकवरुन नजर हटेना

Chetan Bodke

स्टायलिश आणि ग्लॅमरस अभिनेत्री

हिना खान टेलिव्हिजन इंडस्ट्रीतील स्टायलिश आणि ग्लॅमरस अभिनेत्री आहे.

Hina Khan Dress | Instagram/ @realhinakhan

अभिनेत्री हिना खान

हिना खानची चाहत्यांमध्ये केवळ अभिनयासाठीच नाही तर तिच्या सौंदर्यामुळेही विशेष ओळख आहे.

Hina Khan Fashion | Instagram/ @realhinakhan

नवीन फोटोंमुळे चर्चेत

'ये रिश्ता क्या कहलाता है...' फेम आभिनेत्री हिना खानचे इन्स्टाग्रामवर नवीन फोटोशूट व्हायरल होत आहे.

Hina Khan Photos | Instagram/ @realhinakhan

ब्लॅक वेस्टर्न ड्रेस

शेअर केलेल्या नव्या फोटोंमध्ये हिनाने ब्लॅक कलरचा वेस्टर्न ड्रेस वेअर करत नवे फोटोशूट शेअर केले आहे.

Hina Khan Pics | Instagram/ @realhinakhan

सुंदर दिसते

हटके ड्रेसमध्ये अभिनेत्री प्रचंड सुंदर दिसत आहे.

Hina Khan Look | Instagram/ @realhinakhan

लूक

ब्लॅक कोट, टॉप आणि पलाझो असा लूक करत तिने नवीन फोटोशूट केले आहे.

Hina Khan Glow | Instagram/ @realhinakhan

फॅशन

ओपन हेअर्स, स्मोकी मेकअप आणि डार्क लिपस्टिक असा तिने संपूर्ण लूक केला आहे.

Hina Khan Beautiful | Instagram/ @realhinakhan

चाहत्यांकडून सौंदर्याचे कौतुक

हिना खान सध्या तिच्या अप्रतिम सौंदर्यामुळे चर्चेत आली असून तिच्या लूकची चर्चा होत आहे.

Hina Khan Glamourous | Instagram/ @realhinakhan

NEXT : लाल साडी, केसात गजरा अन् भांगेत कुंकू; सोनाक्षी- झहीरचे रिसेप्शनमधील रोमँटिक फोटो

Sonakshi Sinha And Zaheer Iqbal's Wedding Reception | Instagram/ @aslisona