Sonakshi- Zaheer Wedding Reception : लाल साडी, केसात गजरा अन् भांगेत कुंकू; सोनाक्षी- झहीरचे रिसेप्शनमधील रोमँटिक फोटो

Chetan Bodke

सोनाक्षी- झहीरच्या नव्या नात्याला सुरूवात

अभिनेत्री सोनाक्षी सिन्हा आणि तिचा बॉयफ्रेंड झहीर इक्बाल रविवारी (२३ जून) लग्नबंधनात अडकले.

Sonakshi Sinha And Zaheer Iqbal's Wedding | Instagram/ @aslisona

रिसेप्शन

रजिस्टर मॅरेज केल्यानंतर रविवारी संध्याकाळी रिसेप्शन सोहळ्याचं आयोजन करण्यात आलं होतं.

Sonakshi Sinha And Zaheer Iqbal's Wedding | Instagram/ @aslisona

सोनाक्षी- झहीरचा रिसेप्शन लूक

रिसेप्शन पार्टीमध्ये, सोनाक्षी- झहीर खूपच सुंदर दिसत होते.

Sonakshi Sinha And Zaheer Iqbal's Wedding Reception | Instagram/ @aslisona

सोनाक्षीचा लूक

सोनाक्षीने रिसेप्शनमध्ये डार्क रेड कलरची काठापदराची बनारसी शालू नेसली होती. या लूकमध्ये ती खूपच सुंदर दिसत होते.

Sonakshi Sinha Saree | Instagram/ @aslisona

असा लूक पूर्ण केला होता

नॉर्मल हेअर स्टाईल, केसांत गजरा, भांगेत कुंकू, नॉर्मल मेकअप आणि ग्लॉसी आय लायनर लावून सोनाक्षीने आपला संपूर्ण लूक केलेला होता.

Sonakshi Sinha Glamourous | Instagram/ @aslisona

झहीरचा लूक

तर झहीरने रिसेप्शनमध्ये पांढरी शेरवानी कॅरी केलेली होती.

Sonakshi Sinha And Zaheer Iqbal's Wedding Reception | Instagram/ @aslisona

रिसेप्शनचे फोटो

सोनाक्षीने काही तासांपूर्वीच काही रिसेप्शनमधील रोमँटिक फोटो इन्स्टाग्रामवर शेअर केलेले आहेत.

Sonakshi Sinha And Zaheer Iqbal's Wedding Reception | Instagram/ @aslisona

रोमँटिक पोजेस

सोनाक्षी आणि झहीरने दोघांनीही रोमँटिक पोजेस देत सर्वांचेच लक्ष वेधले.

Sonakshi Sinha And Zaheer Iqbal's Wedding Reception | Instagram/ @aslisona

सोनाक्षीच्या साडीची किंमत

मीडिया रिपोर्टनुसार, सोनाक्षीने रिसेप्शनला नेसलेल्या शालूची किंमत ८०,००० इतकी आहे.

Sonakshi Sinha And Zaheer Iqbal's Wedding Reception | Instagram/ @aslisona

NEXT : सांगली ते बॉलिवूड, सई ताम्हणकरचा फिल्म इंडस्ट्रीतील थक्क करणारा प्रवास

Sai Tamhankar Photos | Instagram/ @saietamhankar