Sai Tamhankar : सांगली ते बॉलिवूड, सई ताम्हणकरचा फिल्म इंडस्ट्रीतील थक्क करणारा प्रवास

Chetan Bodke

अभिनेत्री सई ताम्हणकर

दमदार अभिनयाच्या जोरावर अभिनेत्री सई ताम्हणकर हिने फिल्म इंडस्ट्रीमध्ये स्वत:चे स्थान निर्माण केलं आहे.

Sai Tamhankar Fashion | Instagram/ @saietamhankar

सई ताम्हणकरचा वाढदिवस

आज सई ताम्हणकरचा वाढदिवस आहे. सई ताम्हणकरचा जन्म २५ जून १९८६ रोजी सांगलीमध्ये झाला.

Sai Tamhankar Look | Instagram/ @saietamhankar

फिल्म इंडस्ट्रीतील प्रसिद्ध अभिनेत्री

सई बॉलिवूड आणि मराठी फिल्म इंडस्ट्रीतील प्रसिद्ध अभिनेत्रींपैकी एक आहे.

Sai Tamhankar Photos | Instagram/ @saietamhankar

'ब्लॅक अँड व्हाईट'

मराठमोळ्या सई ताम्हणकरचा पहिला चित्रपट 'ब्लॅक अँड व्हाईट' हा बॉलिवूड चित्रपट होता.

sai tamhankar Dress | Instagram/ @saietamhankar

'सनई चौघडे'

त्यानंतर तिने 'सनई चौघडे' या मराठी चित्रपटातून मराठी फिल्म इंडस्ट्रीमध्ये डेब्यू केले.

Sai Tamhankar Pics | Instagram/ @saietamhankar

दमदार अभिनेत्री

मुळची सातारची असलेल्या सईचा यशस्वी अभिनेत्री होण्यापर्यंतचा प्रवास तिचा काही सोपा नाही.

Sai Tamhankar Look | Instagram/ @saietamhankar

सईचं मानधन

मीडिया रिपोर्टनुसार, सई एका मराठी चित्रपटासाठी २० ते २५ लाख इतके मानधन घेते.

Sai Tamhankar Glow | Instagram/ @saietamhankar

बॉलिवूडमधील मानधन

तर बॉलिवूडमध्ये एका चित्रपटासाठी २५ लाखांहून अधिकचे मानधन घेते.

Sai Tamhankar Net Worth | Instagram/ @saietamhankar

सईच्या अभिनयाची क्रेझ

२०२४ हे वर्ष सईसाठी खूप खास ठरलं. या वर्षात ती एकूण ६ ते ७ चित्रपटांतून प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.

Sai Tamhankar Glamourous | Instagram/ @saietamhankar

NEXT : फिल्म इंडस्ट्रीपासून दूर असूनही करिश्मा कपूर कमावते कोट्यवधी

Karisma Kapoor Glamourous | Instagram/ @therealkarismakapoor