Karisma Kapoor Net Worth : फिल्म इंडस्ट्रीपासून दूर असूनही करिश्मा कपूर कमावते कोट्यवधी

Chetan Bodke

अभिनेत्री करिश्मा कपूर

बॉलिवूड इंडस्ट्रीमधील सर्वाधिक फेमस कुटुंब म्हणजे कपूर फॅमिली. त्यातील एक प्रसिद्ध अभिनेत्री म्हणजे करिश्मा कपूर.

Karisma Kapoor Fashion | Instagram/ @therealkarismakapoor

करिश्मा कपूरचे नेटवर्थ

करिश्मा कपूरचा आज ५१ वा वाढदिवस असून तिच्या वाढदिवसानिमित्त नेटवर्थबद्दल जाणून घेऊया...

Karisma Kapoor Birthday | Instagram/ @therealkarismakapoor

‘प्रेम कैदी’

करिश्मा कपूर हिने ‘प्रेम कैदी’ चित्रपटाच्या माध्यमातून बॉलिवूडमध्ये पदार्पण केलं.

Karisma Kapoor Fashion | Instagram/ @therealkarismakapoor

बॉलिवूड पदार्पण

शिक्षण सोडून करिश्माने वयाच्या १६ व्या वर्षी ‘प्रेम कैदी’ चित्रपटातून बॉलिवूड पदार्पण केलं.

Karisma Kapoor Fashion | Instagram/ @therealkarismakapoor

कोट्यवधींची मालकिण

करिश्मा फिल्म इंडस्ट्रीपासून दूर असली तरी तिच्याकडे संपत्तीची कमतरता नाही.

Karisma Kapoor Beauty | Instagram/ @therealkarismakapoor

करिश्माची एकूण संपत्ती किती

मीडिया रिपोर्ट्सनुसार, करिश्मा कपूरची संपत्ती १२ मिलियन डॉलर म्हणजेच ८७ कोटी रुपये इतकी संपत्ती आहे.

Karisma Kapoor Photos | Instagram/ @therealkarismakapoor

करिश्मा करोडो कशी कमावते ?

जाहिरात आणि मॉडेलिंगच्या माध्यमातून अभिनेत्री दमदार कमाई करते.

Karisma Kapoor Pics | Instagram/ @therealkarismakapoor

सिंगल मदर करिश्मा

उद्योजक संजय कपूरसोबत घटस्फोट झाल्यानंतर करिश्मा तिच्या दोन्हीही मुलांची सिंगल मदर म्हणून सांभाळ करते.

Karisma Kapoor Look | Instagram/ @therealkarismakapoor

सोशल मीडियावर सक्रिय

करिश्मा कायमच सोशल मीडियावर सक्रिय असते.

Karisma Kapoor Glamourous | Instagram/ @therealkarismakapoor

NEXT : दिशाचा कातिल अंदाज, घायाळ करणाला लूक पाहिलात का?

Disha Patani Look | Instagram/ @dishapatani