Taapsee Pannu : 'हसीन दिलरुबा'च्या लाल रंगाच्या साडीतील फोटोंनी वाढवली चाहत्यांची धकधक

Chetan Bodke

अभिनेत्री तापसी पन्नू

बॉलिवूड अभिनेत्री तापसी पन्नू नेहमीच आपल्या दमदार अभिनयामुळे चर्चेत असते.

Taapsee Pannu Saree | Instagram/ @taapsee

नव्या फॅशनमुळे चर्चेत

सध्या तापसी नव्या फॅशनमुळे चर्चेत आली आहे.

Taapsee Pannu Fashion | Instagram/ @taapsee

रेड फॅन्सी साडी

अभिनेत्रीने रेड कलरची फॅन्सी साडी नेसून इन्स्टाग्रामवर नवे फोटो शेअर केले आहेत.

Taapsee Pannu Saree | Instagram/ @taapsee

उदयपूरचं लीला पॅलेस

अभिनेत्रीने उदयपूरच्या लीला पॅलेसमधून काही नवीन फोटो शेअर केले आहेत.

Taapsee Pannu Photos | Instagram/ @taapsee

स्टाईलची चर्चा

नॉर्मल हेअरस्टाईल आणि नो मेकअप लूकमध्ये अभिनेत्रीने हे फोटोशूट केले.

Taapsee Pannu Pics | Instagram/ @taapsee

फॅशनने वेधले लक्ष

शेअर केलेल्या फोटोंमध्ये तापसीच्या सिंपल साडीने चाहत्यांचे लक्ष वेधलेय.

Taapsee Pannu Style | Instagram/ @taapsee

साधेपणाचे कौतुक

जरीही अभिनेत्रीने काही प्रमाणात स्टाईल केली असली तरी, तिच्या साधेपणाचे चाहते कौतुक करीत आहेत.

Taapsee Pannu Beauty | Instagram/ @taapsee

लाईक्स आणि कमेंट्सचा वर्षाव

सध्या अभिनेत्रीच्या नव्या फोटोंवर लाईक्स आणि कमेंट्सचा वर्षाव होत आहे.

Taapsee Pannu Look | Instagram/ @taapsee

NEXT : ‘मिर्झापूर’मधल्या बीना त्रिपाठीचं निखळ सौंदर्य

Rasika Dugal Glamourous | Instagram/ @rasikadugal