Rasika Dugal : ‘मिर्झापूर’मधल्या बीना त्रिपाठीचं निखळ सौंदर्य

Chetan Bodke

‘मिर्झापूर ३’

प्राइम व्हिडीओवरील प्रचंड गाजलेल्या वेबसीरिजपैकी एक म्हणजे ‘मिर्झापूर’. येत्या जुलै महिन्यात या सीरिजचा तिसरा सीझन येतोय.

Rasika Dugal Web Series | Instagram/ @rasikadugal

अभिनेत्री रसिका दुग्गल

सीरिजमध्ये कालीन भैयाच्या पत्नीची म्हणजेच बीना त्रिपाठीची भूमिका साकारणाऱ्या अभिनेत्री रसिका दुग्गलची जोरदार चर्चा होत आहे.

Rasika Dugal Movie | Instagram/ @rasikadugal

लोकप्रियता

रसिकाला ‘मिर्झापूर’ सीरीजमुळे विशेष लोकप्रियता मिळाली असून तिने अनेक चित्रपट आणि वेबसीरीजमध्ये काम केले.

Rasika Dugal Photos | Instagram/ @rasikadugal

बॉलिवूड डेब्यू

रसिकाने २००७ साली 'अनवर' या चित्रपटातून बॉलिवूड पदार्पण केले.

Rasika Dugal Pics | Instagram/ @rasikadugal

आयुष्यातला टर्निंग पॉइंट

२००७ पासून करियरला सुरूवात केलेल्या रसिकाला ११ वर्षांनी लोकप्रियता मिळाली.

Rasika Dugal Fashion | Instagram/ @rasikadugal

फॅशनमुळे चर्चेत

सध्या आपल्या अभिनयामुळे चर्चेत राहणारी रसिका इन्स्टाग्रामवर फॅशनमुळे चर्चेत असते.

Rasika Dugal Beautiful | Instagram/ @rasikadugal

नव्या फोटोंमुळे चर्चेत

रसिका कायमच वेगवेगळ्या अंदाजात फोटोशूट करत असते.

Rasika Dugal Dress | Instagram/ @rasikadugal

चाहता वर्ग

रसिकाचा इन्स्टाग्रामवर मोठा चाहता वर्ग आहे.

Rasika Dugal Look | Instagram/ @rasikadugal

NEXT : अवघ्या महाराष्ट्राला ‘वेड’ लावणाऱ्या जियाच्या मनमोहक अदा; फोटो बघाच!

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Jiya Shankar Fashion | Instagram/ @jiyaashankarofficial