Jiya Shankar : अवघ्या महाराष्ट्राला ‘वेड’ लावणाऱ्या जियाच्या मनमोहक अदा; फोटो बघाच!

Chetan Bodke

अभिनेत्री जिया शंकर

‘बिग बॉस ओटीटी २’ मुळे अभिनेत्री जिया शंकर कमालीची प्रकाश झोतात आली होती.

Jiya Shankar Photos | Instagram/ @jiyaashankarofficial

अभिनय

जियाने बॉलिवूडसह टॉलिवूड आणि मराठी चित्रपटांमध्ये काम केले आहे.

Jiya Shankar Beauty | Instagram/ @jiyaashankarofficial

फॅशन

नेहमीच आपल्या अभिनयामुळे चर्चेत राहणारी जिया सध्या तिच्या फॅशनमुळे चर्चेत आली आहे.

Jiya Shankar Pics | Instagram/ @jiyaashankarofficial

नव्या फोटोंमुळे चर्चेत

नुकतंच जियाने इन्स्टाग्रामवर रेड बॉसी लूक शेअर करत सर्वांचे लक्ष वेधले आहे.

Jiya Shankar Pics | Instagram/ @jiyaashankarofficial

लूकमुळे चर्चेत

रेड बॉसी लूक करत अभिनेत्रीने नॉर्मल हेयरस्टाईल आणि लूकला मॅचिंग करत संपूर्ण मेकअप केलेला आहे.

Jiya Shankar Look | Instagram/ @jiyaashankarofficial

सौंदर्याची भुरळ

शेअर केलेल्या लूकमुळे अभिनेत्री सध्या कमालीची चर्चेत आली असून सध्या तिच्या सौंदर्याची जोरदार चर्चा होत आहे.

Jiya Shankar Beautiful | Instagram/ @jiyaashankarofficial

जियाचं प्राणीप्रेम

अनेकदा जिया तिच्या मांजरीसोबत फोटो शेअर करत असते.

Jiya Shankar Glow | Instagram/ @jiyaashankarofficial

कौतुक

सोशल मीडियावर जियाच्या सौंदर्याचे चाहत्यांकडून कौतुक होत आहे.

Jiya Shankar Dress | Instagram/ @jiyaashankarofficial

Jiya Shankarप्रेमाचा वर्षाव

२.५० लाखांहून अधिक चाहत्यांनी जियाच्या फोटोंवर लाईक केले आहे.

Jiya Shankar Glamourous | Instagram/ @jiyaashankarofficial

NEXT : ये आँखे ये मासूमियत सीधा दिल को छूती है...

Harshaali Malhotra Glamourous | Instagram/@harshaalimalhotra_03