Harshaali Malhotra : ये आँखे ये मासूमियत सीधा दिल को छूती है...

Chetan Bodke

‘बजरंगी भाईजान’ चित्रपट

सलमान खानच्या ‘बजरंगी भाईजान’ चित्रपटातून मुन्नीने अर्थात हर्षाली मल्होत्राने बॉलिवूडमध्ये डेब्यू केले होते.

Harshaali Malhotra Film | Instagram/@harshaalimalhotra_03

अभिनयापासून दूर

त्या चित्रपटानंतर हर्षाली कोणत्याही चित्रपटात दिसली नाही.

Harshaali Malhotra Photos | Instagram/@harshaalimalhotra_03

सध्या हर्षाली काय करते?

त्यावेळी हर्षाली फक्त ७ वर्षांची होती. नुकतीच हर्षाली दहावी पास झाली असून तिचे सर्वांनी कौतुक केले आहे.

Harshaali Malhotra Pics | Instagram/@harshaalimalhotra_03

बहुआयामी अभिनेत्री

हर्षाली अभिनयात माहीर असून शास्त्रीय नृत्यातही ती हुशार आहे.

Harshaali Malhotra Beauty | Instagram/@harshaalimalhotra_03

कथ्थक करतानाचे फोटो

कायमच आपल्या फॅशनमुळे चर्चेत राहणाऱ्या हर्षालीने काही कथ्थक करतानाचे फोटो शेअर केले आहे.

Harshaali Malhotra Style | Instagram/@harshaalimalhotra_03

फॅन्सी घागरा

हर्षालीने फॅन्सी घागरा वेअर करत काही नवीन फोटो शेअर केले आहेत.

Harshaali Malhotra Fashion | Instagram/@harshaalimalhotra_03

सौंदर्याची जोरदार चर्चा

शेअर केलेल्या नव्या फोटोंमध्ये अभिनेत्री खूपच सुंदर दिसत असून तिच्या सौंदर्याची जोरदार चर्चा होत आहे.

Harshaali Malhotra Smile | Instagram/@harshaalimalhotra_03

कमेंट

"ये आँखे ये मासूमियत सीधा दिल को छूती है...." अशी कमेंट एका युजरने फोटोवर केली आहे.

Harshaali Malhotra Beautiful | Instagram/@harshaalimalhotra_03

फॅशनची चर्चा

इन्स्टाग्रामवर कायमच हर्षाली वेगवेगळ्या अंदाजात फोटो शेअर करत असते.

Harshaali Malhotra Glamourous | Instagram/@harshaalimalhotra_03

NEXT : खऱ्या सौंदर्याची सुरुवात तुझ्या पासून होते...

Aarya Ambekar Fashion | Instagram/ @ambekaraarya