Aarya Ambekar : खऱ्या सौंदर्याची सुरुवात तुझ्या पासून होते...

Chetan Bodke

गायिका आर्या आंबेकर

गोड आवाजासोबतच आर्या आंबेकरच्या सौंदर्यानेदेखील तिच्या चाहत्यांना भुरळ घातली आहे.

Aarya Ambekar Smile | Instagram/ @ambekaraarya

बहुआयमी अभिनेत्री

आर्या एक प्रसिद्ध अभिनेत्री असून ती एक उत्तम गायिकाही आहे..

Aarya Ambekar Dress | Instagram/ @ambekaraarya

‘ती सध्या काय करते’

आर्याने ‘ती सध्या काय करते’ चित्रपटातून अभिनयात डेब्यू केले होते.

Aarya Ambekar Film | Instagram/ @ambekaraarya

नव्या फोटोंची चर्चा

आर्याने नुकतेच आपले काही फोटो इन्स्टाग्रामवर शेअर केले आहेत.

Aarya Ambekar Fashion | Instagram/ @ambekaraarya

सौंदर्याची चर्चा

नुकतंच अभिनेत्रीने इन्स्टाग्रामवर वेस्टर्न आऊटफिट वेअर करून काही नवीन फोटो शेअर केले आहेत.

Aarya Ambekar Beauty | Instagram/ @ambekaraarya

लूक

गोल्डीश व्हाईट फुल्ल टॉप आणि पिंक हाफ स्कर्ट वेअर करून तिने काही नवीन फोटो इन्स्टाग्रामवर शेअर केले आहेत.

Aarya Ambekar Look | Instagram/ @ambekaraarya

ग्लॅमरस फोटोंची चर्चा

आर्याने केलेलं फोटोशूट सध्या प्रचंड चर्चेत आहे. तिचे हे ग्लॅमरस फोटो सध्या सोशल मीडियीवर सर्वांचेच लक्ष वेधून घेत आहेत.

Aarya Ambekar Photos | Instagram/ @ambekaraarya

कमेंट्स

शेअर केलेल्या फोटोंमध्ये चाहते आर्याच्या सौंदर्याचे कौतुक करीत आहेत.

Aarya Ambekar Pics | Instagram/ @ambekaraarya

NEXT : ब्लॅक आऊटफिटमध्ये कमल हसनच्या लेकीचा स्टायलिश अंदाज; पाहा फॅन्सी लूक...

Shruti Haasan Fashion | Instagram/ @shrutzhaasan