Shruti Haasan : ब्लॅक आऊटफिटमध्ये कमल हसनच्या लेकीचा स्टायलिश अंदाज; पाहा फॅन्सी लूक...

Chetan Bodke

अभिनेत्री श्रुती हसन

कमल हसन यांची लेक म्हणून श्रुती हसनने इंडस्ट्रीमध्ये स्वतःची ओळख प्रस्थापित केली आहे..

Shruti Haasan Dress | Instagram/ @shrutzhaasan

बहुआयामी अभिनेत्री

श्रुती एक दमदार अभिनेत्री असून ती एक उत्कृष्ट गायिकाही आहे.

Shruti Haasan Fashion | Instagram/ @shrutzhaasan

उत्कृष्ट अभिनय

तिने आपल्या दमदार अभिनयाच्या जोरावर दक्षिणेपासून ते बॉलिवूडपर्यंत सर्वत्र स्वतःची वेगळी छाप पाडली आहे.

Shruti Haasan Photos | Instagram/ @shrutzhaasan

सिझलिंग अंदाजात फोटोशूट

नुकतंच श्रुतीने इन्स्टाग्रामवर काही सिझलिंग अंदाजात नवीन फोटो शेअर केले आहेत.

Shruti Haasan Pics | Instagram/ @shrutzhaasan

फॅशनची चर्चा

ब्लॅक फुल्ल स्लिव्हज टॉप, गोल्डन डिझायनिंग लेहेंगा आणि त्यावर स्टायलिश घागरा कॅरी करून तिने नवीन फोटोशूट शेअर केले आहे.

Shruti Haasan Beauty | Instagram/ @shrutzhaasan

लूक

ऑक्साईड दागिने, स्मोकी आय लायनर आणि ग्लॉसी मेकअप असा तिने पूर्ण लूक केलेला होता.

Shruti Haasan Look | Instagram/ @shrutzhaasan

स्टायलिश लूक

नेहमीच श्रुती वेगवेगळ्या लूकमध्ये चाहत्यांसोबत फोटोशूट करत असते.

Shruti Haasan Look | Instagram/ @shrutzhaasan

नेटकऱ्यांचा पारा वाढवला

श्रुती हसनने पुन्हा एकदा आपल्या हॉटनेसने सोशल मीडियाचा पारा वाढवला आहे.

Shruti Haasan Beautiful | Instagram/ @shrutzhaasan

फोटोंवर प्रेमाचा वर्षाव

श्रुतीच्या ह्या नव्या फोटोंवर २ लाखांहून अधिक चाहत्यांनी लाईक्स केले असून कमेंट्सचा वर्षाव करीत आहेत.

Shruti Haasan Glamourous | Instagram/ @shrutzhaasan

NEXT : वय ३० पण वजन २५, फिटनेस क्वीनलाही मागे टाकणारी अभिनेत्री आहे तरी कोण?

Kanika Mann Weight | Instagram/ @officialkanikamann