Kanika Mann : वय ३० पण वजन २५, फिटनेस क्वीनलाही मागे टाकणारी अभिनेत्री आहे तरी कोण?

Chetan Bodke

टीव्ही अभिनेत्री कनिका मन

सध्या टेलिव्हिजन अभिनेत्री कनिका मन तिच्या फिटनेसमुळे कमालीची चर्चेत आली आहे.

Kanika Mann Look | Instagram/ @officialkanikamann

सोशल मीडियावर सक्रिय

इन्स्टाग्रामावर कनिका नेहमीच चाहत्यांसोबत हेल्थ रिलेटेड किंवा फॅशन रिलेटेड पोस्ट शेअर करत असते.

Kanika Mann Fashion | Instagram/ @officialkanikamann

वजन करतानाचा फोटो

गेल्या काही दिवसांपूर्वी कनिकाने डिजिटल वजन काट्यावर वजन करतानाचा एक फोटो शेअर केलेला होता.

Kanika Mann Beauty | Instagram/ @officialkanikamann

वजनावरून ट्रोल

त्यावर तिचं २५. ७ किलो इतकं वजन होतं. तिचं इतकं कमी वजन पाहून नेटकऱ्यांनी तिला ट्रोल केलं आहे.

Kanika Mann Weight | Instagram/ @officialkanikamann

स्वत:ला इतकं मेन्टेन कसं ठेवलं ?

नेटिझन्ससह चाहत्यांनी आणि मित्र मंडळींनी तिच्या पोस्टवर कमेंट्स करत स्वत:ला इतकं मेन्टेन कसं ठेवलं ? असा प्रश्न विचारला.

Kanika Mann Fitness | Instagram/ @officialkanikamann

पोस्ट व्हायरल

सध्या कनिकाची इन्स्टा पोस्ट व्हायरल होत असून लाईक्स आणि कमेंट्सचा वर्षाव होत आहे.

Kanika Mann Photos | Instagram/ @officialkanikamann

'गुड्डन-तुमसे ना हो पाएगा'

अभिनेत्री कनिका मान हिला 'गुड्डन-तुमसे ना हो पाएगा' या मालिकेच्या माध्यमातून विशेष लोकप्रियता मिळाली आहे.

Kanika Mann Serial | Instagram/ @officialkanikamann

सिनेकरियर

कनिकाने आपल्या सिनेकरियरमध्ये अनेक टीव्ही शो, टीव्ही रिॲलिटी शो आणि चित्रपटांमध्ये मुख्य भूमिका साकारली आहे.

Kanika Mann Pics | Instagram/ @officialkanikamann

NEXT : ब्युटीफूल नेहा कक्कर...

Neha Kakkar Glamourous | Instagram/ @nehakakkar