Neha Kakkar : ब्युटीफूल नेहा कक्कर...

Chetan Bodke

गायिका नेहा कक्कर

नेहाने आपल्या गाण्यांच्या माध्यामतून आणि आपल्या आवाजाच्या माध्यमातून तिने चाहत्यांवर मोहिनी पसरवली आहे.

Neha Kakkar Fashion | Instagram/ @nehakakkar

सुपरहिट गाणी गायली

पंजाबी इंडस्ट्रीपासून ते हिंदी सिनेसृष्टीपर्यंत नेहाने अनेक सुपरहिट गाणी गायली आहेत.

Neha Kakkar Songs | Instagram/ @nehakakkar

फॅशनमुळे चर्चेत

नेहमीच आपल्या आवाजामुळे चर्चेत राहणारी नेहा कक्कर सध्या तिच्या फॅशनमुळे चर्चेत आली आहे.

Neha Kakkar Beautiful | Instagram/ @nehakakkar

नव्या फोटोंची चर्चा

शेअर केलेल्या नव्या फोटोंमध्ये नेहाने स्टायलिश ड्रेस कॅरी करत कॅमेऱ्यासमोर हटके फोटोशूट केले आहे.

Neha Kakkar Photos | Instagram/ @nehakakkar

ब्लू वेस्टर्न आऊटफिट

नेहाने ब्लू टॉप आणि स्टायलिश वेस्टर्न पलाझो वेअर केलेली आहे.

Neha Kakkar Dress | Instagram/ @nehakakkar

सौंदर्याचे कौतुक

शेअर केलेल्या नव्या फोटोंमध्ये नेहा खूपच सुंदर दिसत असून तिच्या सौंदर्याचे चाहते कौतुक करीत आहेत.

Neha Kakkar Pics | Instagram/ @nehakakkar

फॅशनची चर्चा

ओपन हेयर्स, ग्लॉसी मेकअप आणि स्मोकी आय लायनर अशा लूकमध्ये तिने हे फोटो शेअर केले आहेत.

Neha Kakkar Look | Instagram/ @nehakakkar

लाईक्सचा वर्षाव

नेहा कक्करच्या फोटोंवर ३ लाखांहून अधिक चाहत्यांनी लाईक्सचा वर्षाव केला आहे.

Neha Kakkar Glow | Instagram/ @nehakakkar

NEXT : देख रहे हो बिनोद! रिंकूचा सिंपल अंदाज

Sanvika Smile | Instagram/ @iamsanvikaa