Sanvika : देख रहे हो बिनोद! रिंकूचा सिंपल अंदाज

Chetan Bodke

'पंचायत' सीरीज

'पंचायत' सीरीजमधील प्रकाशझोतात आलेली रिंकू सध्या प्रचंड चर्चेत आली आहे.

Sanvika Fashion | Instagram/ @iamsanvikaa

चर्चेत

रिंकू अर्थात सानविका या सीरीजपासूनच सर्वाधिक चर्चेत आली आहे.

Sanvika Beauty | Instagram/ @iamsanvikaa

नव्या फोटोंची चर्चा

नुकतंच सानविकाने इन्स्टाग्रामवर एक खास फोटोशूट शेअर केलेलं आहे.

Sanvika Photos | Instagram/ @iamsanvikaa

फॅशन

व्हाईट शर्ट वेअर करुन सानविकाने कॅमेऱ्यासमोर स्टायलिश अंदाजात फोटोशूट केले आहे.

Sanvika Pics | Instagram/ @iamsanvikaa

स्टाईलची चर्चा

सानविकाचे काही फोटो सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत असून तिच्या स्टाईलवर चाहते फिदा झाले आहेत.

Sanvika Look | Instagram/ @iamsanvikaa

रियल लाईफमधील रिंकी

सीरिजमध्ये अगदी साधे सिंपल कॅरेक्टर साकारणारी रिंकी रियल लाईफमध्ये खूपच बोल्ड आणि ग्लॅमरस आहे.

Sanvika Glamourous | Instagram/ @iamsanvikaa

लाईक्स आणि कमेंट्सचा वर्षाव

सानविकाने फोटो शेअर करताच नेटकऱ्यांनी तिच्या फोटोंवर लाईक्सचा वर्षाव केला असून भन्नाट कमेंट्सही केल्या आहेत.

Sanvika Smile | Instagram/ @iamsanvikaa

चाहत्यांची संख्या

सानविकाच्या चाहत्यांची सोशल मीडियावर फार मोठी संख्या आहे.

Sanvika Beautiful | Instagram/ @iamsanvikaa

NEXT : अभिज्ञा भावेचा मराठमोळा लूक, नुसत्या नजरेने चाहत्यांना केले घायाळ

Abhidnya Bhave Glamourous | Instagram/ @abhidnya.u.b