Abhidnya Bhave : अभिज्ञा भावेचा मराठमोळा लूक, नुसत्या नजरेने चाहत्यांना केले घायाळ

Chetan Bodke

अभिनेत्री आभिज्ञा भावे

मराठी टेलिव्हिजन अभिनेत्री अभिज्ञा भावे हिने आपल्या अभिनयातून स्वतःची विशेष ओळख प्रस्थापित केली आहे.

Abhidnya Bhave Saree | Instagram/ @abhidnya.u.b

अभिनय

अभिज्ञाने मालिका, नाटक आणि चित्रपटातून अभिनयाची मोहोर प्रेक्षकांवर सोडली आहे.

Abhidnya Bhave Acting | Instagram/ @abhidnya.u.b

नव्या फोटोंमुळे चर्चेत

कायमच अभिनयामुळे चर्चेत राहणारी आभिज्ञा सध्या नव्या फोटोशूटमुळे चर्चेत आली आहे.

Abhidnya Bhave Photos | Instagram/ @abhidnya.u.b

फॅशन

लाईट येलो साडी नेसून तिने कॅमेऱ्यासमोर हटके अंदाजात फोटोशूट केले आहे.

Abhidnya Bhave Pics | Instagram/ @abhidnya.u.b

लूक

लूकला साजेसा मेकअप, डायमंड आणि गोल्डन ज्वेलरी कॅरी करत तिने नवीन फोटोशूट केले आहे.

Abhidnya Bhave Fashion | Instagram/ @abhidnya.u.b

असा लूक पूर्ण केला.

स्मोकी मेकअप, न्यूड आय लायनर शॅडो आणि रेड लाईट लिपस्टिक कॅरी करत तिने असा नवा लूक पूर्ण केलेला आहे.

Abhidnya Bhave Look | Instagram/ @abhidnya.u.b

कमेंट्स

आभिज्ञाच्या नव्या फोटोंवर चाहत्यांकडून ‘सौंदर्यवती’, ‘ब्युटिफुल’, ‘गॉर्जियस’ अशा वेगवेगळ्या कमेंट्स चाहत्यांनी तिच्या फोटोवर केली आहे.

Abhidnya Bhave Beautiful | Instagram/ @abhidnya.u.b

लाईक्स

आभिज्ञाच्या फोटोंवर चाहत्यांकडून लाईक्सचा वर्षाव केला जात आहे.

Abhidnya Bhave Style | Instagram/ @abhidnya.u.b

NEXT : सौंदर्यवती श्रिया; स्टायलिश साडीत उजळलं रुप!

Shriya Saran Saree | Instagram/ @shriya_saran1109