Shriya Saran : सौंदर्यवती श्रिया; स्टायलिश साडीत उजळलं रुप!

Chetan Bodke

‘दृश्यम’ चित्रपट

अभिनेत्री श्रिया सरन हिला ‘दृश्यम’ चित्रपटातून विशेष प्रसिद्धी मिळाली होती.

Shriya Saran Fashion | Instagram/ @shriya_saran1109

अभिनय

श्रिया हिने बॉलिवूडसह टॉलिवूडच्या माध्यमातून विशेष प्रसिद्धी मिळवली आहे.

Shriya Saran Beautiful | Instagram/ @shriya_saran1109

सौंदर्याची चर्चा

आपल्या अभिनयातून चर्चेत राहणाऱ्या श्रियाने चाहत्यांच्या मनावर सौंदर्याच्या माध्यमातून विशेष प्रसिद्धी मिळवली आहे.

Shriya Saran Glow | Instagram/ @shriya_saran1109

नव्या फोटोंची चर्चा

शेअर केलेल्या नव्या फोटोंमध्ये श्रियाने स्टायलिश घागरा वेअर करून कॅमेऱ्यासमोर हटके फोटो पोजेस दिल्या आहेत.

Shriya Saran Photos | Instagram/ @shriya_saran1109

फॅशन

अभिनेत्रीने शेअर केलेल्या नव्या फोटोत ऑफ व्हाईट घागरा आणि डायमंड ज्वेलरी कॅरी केलेली दिसत आहे.

Shriya Saran Pics | Instagram/ @shriya_saran1109

लूक

स्मॉकी मेकअप, न्यूड लिपस्टिक आणि डायमंड ज्वेलरी असा तिने लूक पूर्ण केलेला आहे.

Shriya Saran Look | Instagram/ @shriya_saran1109

चर्चा

सोशल मीडियावर तिच्या फोटोंची, व्हिडिओची, बोल्ड लूकची नेहमीच चर्चा पाहायला मिळते.

Shriya Saran Beautiful | Instagram/ @shriya_saran1109

प्रतिक्रिया

घागऱ्यामधील तिच्या या मनमोहक अदांवर चाहत्यांनीही जोरदार प्रतिक्रिया दिल्या आहेत.

Shriya Saran Gorgeous | Instagram/ @shriya_saran1109

NEXT : दीपिकाने पहिल्यांदाच शेअर केला 'बेबी बंप'चा फोटो, चाहत्यांकडून कमेंट्सचा वर्षाव

Deepika Padukone Baby Bump Photos | Instagram/ @deepikapadukone