Deepika Padukone : दीपिकाने पहिल्यांदाच शेअर केला 'बेबी बंप'चा फोटो, चाहत्यांकडून कमेंट्सचा वर्षाव

Chetan Bodke

अभिनेत्री दीपिका पादुकोण

बॉलिवूड अभिनेत्री दीपिका पादुकोण लवकरच आई होणार आहे.

Deepika Padukone New Look | Instagram/ @deepikapadukone

‘कल्की 2898 एडी’चा प्री-रिलीज इव्हेंट

दीपिकाने नुकतंच मुंबईत पार पडलेल्या ‘कल्की 2898 एडी’ चित्रपटाच्या प्री-रिलीज इव्हेंटला उपस्थिती लावली होती.

Deepika Padukone New Film | Instagram/ @deepikapadukone

ब्लॅक बॉडीकॉर्न ड्रेस

प्री- रिलीज इव्हेंटसाठी ब्लॅक बॉडीकॉर्न ड्रेस वेअर करून दीपिका पोहोचली होती.

Deepika Padukone Dress | Instagram/ @deepikapadukone

लूक

या इव्हेंटसाठी कॅरी केलेल्या लूकमध्ये दीपिका खूपच सुंदर दिसत होती.

Deepika Padukone Look | Instagram/ @deepikapadukone

सौंदर्य

नॉर्मल हेयर स्टाईल, ग्लॉसी मेकअप, रेड लिपस्टिक आणि हाय हिल्स सँडल कॅरी करून तिने आपला लूक पूर्ण केलेला होता.

Deepika Padukone Smile | Instagram/ @deepikapadukone

कौतुक

सध्या दीपिकाच्या ह्या नव्या फोटोंची जोरदार चर्चा होत असून चाहत्यांनी तिच्या सौंदर्याचे कौतुक केले.

Deepika Padukone Fashion | Instagram/ @deepikapadukone

चर्चा

दीपिकाने प्रेग्नेंट असल्याचे सांगितल्यापासून ती कायमच कोणत्या ना कोणत्या कारणामुळे चर्चेत असते.

Deepika Padukone Baby Bump Photos | Instagram/ @deepikapadukone

दीपिका सप्टेंबर २०२४ मध्ये देणार 'गुड न्यूज'

मिळालेल्या माहितीनुसार, दीपिका सप्टेंबर २०२४ मध्ये गोंडस बाळाला जन्म देणार आहे.

Deepika Padukone Beautiful | Instagram/ @deepikapadukone

NEXT : Hansika Motwani चा ग्लॅमरस अंदाज, फोटोंवरून नजर हटणार नाही

Hansika Motwani Glamourous | Instagram/ @ihansika