Hansika Motwani चा ग्लॅमरस अंदाज, फोटोंवरून नजर हटणार नाही

Chetan Bodke

अभिनेत्री हंसिका मोटवानी

हंसिका मोटवानीचा नाव घेतलं की सर्वांनाच 'शाका लाका बूम बूम' मधील गोंडस करूणाचा चेहरा आठवतो.

Hansika Motwani Photos | Instagram/ @ihansika

टेलिव्हिजन अभिनेत्री

हंसिकाने बालपणी अनेक मालिकेंमध्ये काम केले असून ती सर्वाधिक फेमस 'देश मैं निकला होगा चाँद' मालिकेतून झाली होती.

Hansika Motwani Pics | Instagram/ @ihansika

'कोई मिल गया'

हंसिकाने लहान वयात हृतिक रोशनसोबत 'कोई मिल गया'मध्ये स्क्रीन शेअर केली होती.

Hansika Motwani Fashion | Instagram/ @ihansika

मोठ्या पडद्यावर डेब्यू

त्यानंतर हंसिकाने १५ व्या वर्षी एका टॉलिवूड चित्रपटातून मोठ्या पडद्यावर डेब्यू केले.

Hansika Motwani Beauty | Instagram/ @ihansika

अभिनयाचे कौतुक

तेव्हापासून ते आजवर हंसिकाने फार मोठं यश संपादन केलं असून कायमच तिच्या कामाचे कौतुक केले जाते.

Hansika Motwani Films | Instagram/ @ihansika

सौंदर्याची भुरळ

अभिनेत्री हंसिका मोटवानी आपल्या सौंदर्याने सर्वांना भुरळ घालते. तिची प्रत्येक स्टाइळ चाहत्यांसाठी खास असते.

Hansika Motwani Glamourous | Instagram/ @ihansika

अभिनय

हंसिका तिच्या सौंदर्याप्रमाणेच तिच्या उत्कृष्ट अभिनयासाठीही ओळखली जाते.

Hansika Motwani Beautiful | Instagram/ @ihansika

प्रसिद्ध अभिनेत्री

हंसिकाचं फारसं अस्तित्त्व बॉलिवूड चित्रपटांत जाणवत नसलं तरी टॉलिवूड चित्रपटांत मात्र ती आघाडीच्या अभिनेत्रींमध्ये गणली जाते.

Hansika Motwani Style | Instagram/ @ihansika

NEXT : मन्नारा चोप्राचा क्लासी लूक, फॅन्सी अंदाज व्हायरल

Mannara Chopra Glamorous | Instagram/ @memannara