Mannara Chopra : मन्नारा चोप्राचा क्लासी लूक, फॅन्सी अंदाज व्हायरल

Chetan Bodke

प्रियांका चोप्राची बहिण

अवघ्या बॉलिवूडमध्ये मन्नारा चोप्रा हिची ओळख प्रियांकाची बहिण म्हणून आहे.

Mannara Chopra Photos | Instagram/ @memannara

‘बिग बॉस १७’

मन्नारा चोप्रा ही सर्वाधिक प्रकाशझोतात ‘बिग बॉस १७’ मुळे आली..

Mannara Chopra Pics | Instagram/ @memannara

अभिनेत्री मन्नारा चोप्रा

मन्नारा फिल्म इंडस्ट्रीमध्ये फारशी सक्रिय नाही. पण तरीही तिचा ‘बिग बॉस १७’मुळे फार मोठा चाहतावर्ग तयार झाला आहे.

Mannara Chopra Fashion | Instagram/ @memannara

नव्या फोटोंची चर्चा

सध्या सोशल मीडियावर मन्नारा चोप्राचा नवा लूक व्हायरल होत आहे.

Mannara Chopra Beauty | Instagram/ @memannara

ब्लॅक वेस्टर्न आऊटफिट

ब्लॅक वेस्टर्न आऊटफिट वेअर करत मन्नाराने काही नवीन फोटो शेअर केले आहेत.

Mannara Chopra Look | Instagram/ @memannara

ग्लॅमरस लूक

या फोटोशूटमध्ये मन्नारा अतिशय ग्लॅमरस लूकमध्ये दिसत असून तिची स्टाइलही कमाल आहे.

Mannara Chopra Dress | Instagram/ @memannara

आऊटफिटची चर्चा

मन्नारा नेहमीच वेगवेगळ्या आऊटफिटमध्ये बिनधास्तपणे फॅशन करत असते.

Mannara Chopra Age | Instagram/ @memannara

फॅशनची चर्चा

मन्नराचा हॉटनेस चाहत्यांना अवाक करणारा आहे. इतके नव्हे तर तिच्या सौंदर्यासोबतच फिटनेसचीही चर्चा आहे.

Mannara Chopra Glow | Instagram/ @memannara

NEXT : प्रियदर्शनीचा लव्हली लूक

Priyadarshini Indalkar Saree | Instagram/ @shini_da_priya