Priyadarshini Indalkar : प्रियदर्शनीचा लव्हली लूक

Chetan Bodke

अभिनेत्री प्रियदर्शिनी इंदलकर

हास्यजत्रा फेम प्रियदर्शिनी इंदलकरने आपल्या सौंदर्याच्या जोरावर फार मोठा चाहतावर्ग कमावला आहे.

Priyadarshini Indalkar Fashion | Instagram/ @shini_da_priya

कॉमेडी

प्रियदर्शिनीने आपल्या कॉमेडीच्या जोरावर महाराष्ट्रातल्या घराघरात प्रसिद्धी मिळवली आहे.

Priyadarshini Indalkar Beauty | Instagram/ @shini_da_priya

अभिनय

प्रियदर्शिनीने चाहत्यांचे चित्रपट आणि वेबसीरीजच्या माध्यमातून मनोरंजन केले आहे.

Priyadarshini Indalkar Glamourous | Instagram/ @shini_da_priya

काठपदराची साडी

नुकतंच प्रियदर्शिनीने इन्स्टाग्रामवर काठपदराची साडी नेसून सुंदर फोटोशूट केले आहे.

Priyadarshini Indalkar Saree | Instagram/ @shini_da_priya

नव्या फोटोंची चर्चा

शेअर केलेल्या नव्या फोटोंमध्ये अभिनेत्रीने जांभळ्या रंगाची काठापदराची साडी नेसून सुंदर फोटोशूट केले आहे.

Priyadarshini Indalkar Saree | Instagram/ @shini_da_priya

लूकची चर्चा

ओपन हेयर आणि ऑक्साईड दागिने कॅरी करत एका पेक्षा एक हटके अंदाजात फोटोशूट केले आहे.

Priyadarshini Indalkar Photos | Instagram/ @shini_da_priya

सौंदर्याचे कौतुक

प्रियदर्शिनीच्या नव्या फोटोंचे चाहते कौतुक करीत आहेत.

Priyadarshini Indalkar Pics | Instagram/ @shini_da_priya

फोटोंवर लाईक्सचा वर्षाव

अभिनेत्रीच्या ह्या नव्या फोटोंवर चाहत्यांकडून लाईक्स आणि कमेंट्सचा वर्षाव होत आहे.

Priyadarshini Indalkar Glamourous | Instagram/ @shini_da_priya

NEXT : गुलाबी साडी आणि लाली लाल-लाल

Sonalee Kulkarni Saree | Instagram/ @sonalee18588