Sonalee Kulkarni : गुलाबी साडी आणि लाली लाल-लाल

Chetan Bodke

लोकप्रियता

अभिनेत्री सोनाली कुलकर्णी हिने फॅशनच्या जोरावर प्रचंड लोकप्रियता मिळवली आहे.

Sonalee Kulkarni Fashion | Instagram/ @sonalee18588

सोनाली कुलकर्णी

मराठी, बॉलिवूड आणि टॉलिवूडमध्ये कायमच सोनालीच्या फॅशनची जोरदार चर्चा होते.

Sonalee Kulkarni Films | Instagram/ @sonalee18588

विशेष प्रसिद्धी

सोनाली कुलकर्णीने आपल्या डान्स, अभिनय आणि सौंदर्याच्या जोरावर विशेष प्रसिद्धी मिळवली आहे.

Sonalee Kulkarni Beauty | Instagram/ @sonalee18588

गुलाबी साडी

सोनाली कुलकर्णी हिने नुकताच इन्स्टाग्रामवर गुलाबी साडीमध्ये काही नवीन फोटो शेअर केले आहेत.

Sonalee Kulkarni Saree | Instagram/ @sonalee18588

लूक

केसांची युनिक हेअरस्टाईल, ग्लॉसी मेकअप, डार्क रेड लिपस्टिक कॅरी करत अभिनेत्रीने आपला पूर्ण लूक केलेला आहे.

Sonalee Kulkarni Look | Instagram/ @sonalee18588

फॅशनची चर्चा

नव्या लूकमध्ये अभिनेत्रीने मराठमोळे दागिने वेअर करून अभिनेत्रीने हटके फोटोशूट केले आहे.

Sonalee Kulkarni Photos | Instagram/ @sonalee18588

सौंदर्य कौतुक

सध्या सोनालीच्या फॅशनची इन्स्टाग्रामवर तुफान चर्चा होत असून तिच्या सौंदर्याचे कौतुक होत आहे.

Sonalee Kulkarni Pics | Instagram/ @sonalee18588

फोटो व्हायरल

इन्स्टाग्रामवर सोनालीच्या फोटोंची जोरदार चर्चा होत आहे.

Sonalee Kulkarni Glamourous | Instagram/ @sonalee18588

NEXT : समृद्धी केळकरच्या मनमोहक अदा, क्लासी फोटोशूटची होते चर्चा

Samruddhi Kelkar Glamourous | Instagram/ @samruddhi.kelkar