Samruddhi Kelkar : समृद्धी केळकरच्या मनमोहक अदा, क्लासी फोटोशूटची होते चर्चा

Chetan Bodke

बहुआयामी अभिनेत्री

प्रसिद्ध अभिनेत्री आणि होस्ट म्हणून समृद्धी केळकर चाहत्यांमध्ये चर्चेत आहे.

Samruddhi Kelkar Fashion | Instagram/ @samruddhi.kelkar

अभिनेत्री समृद्धी केळकर

समृद्धीने आपल्या दमदार अभिनयाच्या जोरावर फार मोठा चाहतावर्ग कमावला आहे.

Samruddhi Kelkar Beauty | Instagram/ @samruddhi.kelkar

नव्या फोटोंची चर्चा

सध्या सोशल मीडियावर समृद्धी केळकर हिचा एक नवा लूक तुफान व्हायरल होत आहे.

Samruddhi Kelkar Look | Instagram/ @samruddhi.kelkar

लूक

कॉफी कलरचा स्टायलिश ड्रेस वेअर करून अभिनेत्रीने खूप सुंदर फोटोशूट केले आहे.

Samruddhi Kelkar Age | Instagram/ @samruddhi.kelkar

फॅशन

ओपन हेयर, ग्लॉसी मेकअप आणि स्मोकी आय लायनर लावून समृद्धीने आपला लूक पूर्ण केला.

Samruddhi Kelkar Glow | Instagram/ @samruddhi.kelkar

सौंदर्याचे कौतुक

अभिनेत्रीच्या ह्या नव्या लूकवर चाहत्यांच्या नजरा खिळल्या असून सर्वच तिच्या सौंदर्याचे कौतुक करीत आहेत.

Samruddhi Kelkar Photos | Instagram/ @samruddhi.kelkar

‘मी होणार सुपरस्टार जोडी नंबर १’

अभिनेत्रीने हा लूक ‘मी होणार सुपरस्टार जोडी नंबर १’ या शोसाठी केला आहे.

Samruddhi Kelkar Beautiful | Instagram/ @samruddhi.kelkar

होस्ट

या शोमध्ये अभिनेत्री होस्ट म्हणून चाहत्यांच्या भेटीला येत आहे.

Samruddhi Kelkar Smile | Instagram/ @samruddhi.kelkar

NEXT : रुचिरा म्हणजे रुपाची खाण...

Ruchira Jadhav Glamourous | Instagram/ @ruchira_rj