Ruchira Jadhav : रुचिरा म्हणजे रुपाची खाण...

Chetan Bodke

अभिनेत्री रुचिरा जाधव

‘माझ्या नवऱ्याची बायको’ फेम अभिनेत्री रुचिरा जाधव कायमच आपल्या फॅशनमुळे चर्चेत असते.

Ruchira Jadhav Smile | Instagram/ @ruchira_rj

नव्या फोटोंची चर्चा

रुचिराने नुकतंच इन्स्टाग्राम काही नवीन फोटोज् शेअर केलेले आहेत.

Ruchira Jadhav Fashion | Instagram/ @ruchira_rj

फॅशनची चर्चा

फ्लोरल प्रिंटेड व्हाईट वनपिस कॅरी करत काही नवीन फोटोज् रुचिराने शेअर केलेले आहेत.

Ruchira Jadhav Beauty | Instagram/ @ruchira_rj

सौंदर्याची चर्चा

शेअर केलेल्या नव्या फोटोंमध्ये रुचिरा खूपच सुंदर दिसत असून सध्या तिच्या सौंदर्याचे चाहते कौतुक करीत आहेत.

Ruchira Jadhav Dress | Instagram/ @ruchira_rj

लूकची चर्चा

ओपन हेयर आणि लूकला साजेसा नॉर्मल मेकअप करत तिने हटके अंदाजात फोटोशूट केले आहे..

Ruchira Jadhav Photos | Instagram/ @ruchira_rj

स्टाईल

रुचिरा नेहमीच वेगवेगळ्या स्टाईलमध्ये फोटो शेअर करत असते.

Ruchira Jadhav Pics | Instagram/ @ruchira_rj

कमेंट

रुचिराच्या ह्या फोटोंवर चाहते कमेंट करत प्रेमाचा वर्षाव करत आहेत.

Ruchira Jadhav Look | Instagram/ @ruchira_rj

‘बिग बॉस मराठी ४’

रुचिरा ‘बिग बॉस मराठी ४’मधूनही प्रेक्षकांच्या भेटीला आली होती.

Ruchira Jadhav Age | Instagram/ @ruchira_rj

नव्या प्रोजेक्टच्या प्रतिक्षेत

गेल्या अनेक दिवसांपासून रुचिरा कोणत्याही प्रोजेक्टमधून चाहत्यांच्या भेटीला आली नाही.

Ruchira Jadhav Glow | Instagram/ @ruchira_rj

NEXT : Aditi Rao Hydari हिच्या ग्लॅमरस अदांवर चाहत्यांच्या नजरा, फोटो तुफान व्हायरल

Aditi Rao Hydari Look | Instagram/ @aditiraohydari