Aditi Rao Hydari हिच्या ग्लॅमरस अदांवर चाहत्यांच्या नजरा, फोटो तुफान व्हायरल

Chetan Bodke

अभिनेत्री आदिती राव हैदरी

‘हिरामंडी’ फेम आदिती राव हैदरी हिला काही वेगळ्या काही लोकप्रियतेची गरज नाही.

Aditi Rao Hydari Fashion | Instagram/ @aditiraohydari

‘हिरामंडी’ वेबसीरिज

सध्या आदिती ‘हिरामंडी’ला मिळालेल्या प्रसिद्धीचा आनंद लुटत आहे.

Aditi Rao Hydari Photos | Instagram/ @aditiraohydari

फॅशनमुळे चर्चेत

कायमच अभिनयामुळे चर्चेत राहणारी अदिती सोशल मीडियावर कायमच फॅशनमुळे चर्चेत असते.

Aditi Rao Hydari Pics | Instagram/ @aditiraohydari

ग्रीन फॅन्सी ड्रेस

नुकतंच अभिनेत्रीने इन्स्टाग्रामवर ग्रीन फॅन्सी ड्रेस कॅरी केलेला आहे.

Aditi Rao Hydari Dress | Instagram/ @aditiraohydari

लूकची चर्चा

फॅन्सी टॉप, पलाझो कॅरी करत अभिनेत्रीने सुंदर फोटो शेअर केले आहेत..

Aditi Rao Hydari Beauty | Instagram/ @aditiraohydari

असा लूक पूर्ण केला

ओपन हेयर्स, ग्लॉसी मेकअप, लिपस्टिक असा लूक अभिनेत्रीने पूर्ण केलेला आहे.

Aditi Rao Hydari Look | Instagram/ @aditiraohydari

सौंदर्याची चर्चा

नेहमीच आदिती तिच्या निखळ सौंदर्यामुळे चर्चेत असते.

Aditi Rao Hydari Age | Instagram/ @aditiraohydari

कमेंट्स

आदीतीच्या ह्या नव्या फोटोवर चाहते सौंदर्याचे कौतुक करताना दिसत आहेत.

Aditi Rao Hydari Glow | Instagram/ @aditiraohydari

लाईक्सचा वर्षाव

आदितीच्या या नव्या फोटोंवर लाखो लाईक्स मिळाले आहेत.

Aditi Rao Hydari Beautiful | Instagram/ @aditiraohydari

NEXT : Adah Sharma ने संध्याकाळी फोटो काढले आणि सकाळ पुरस्कार मिळाला !

Adah Sharma Age | Instagram