Adah Sharma ने संध्याकाळी फोटो काढले आणि सकाळ पुरस्कार मिळाला !

Chetan Bodke

'द केरला स्टोरी'

२०२३ मध्ये रिलीज झालेल्या 'द केरला स्टोरी' चित्रपटामध्ये अभिनेत्री अदा शर्मा मुख्य भूमिकेत होती.

Adah Sharma Fashion | Instagram/ @adah_ki_adah

अभिनेत्री अदा शर्मा

'द केरला स्टोरी' चित्रपटानंतर अदा शर्माच्या फॅन फॉलोइंगमध्ये मोठ्या प्रमाणावर वाढ झाली.

Adah Sharma Beauty | Instagram/ @adah_ki_adah

'सकाळ प्रीमियर अवॉर्ड २०२४'

नुकतंच अभिनेत्रीला या चित्रपटानिमित्त 'सकाळ प्रीमियर अवॉर्ड २०२४'मध्ये एका विशेष पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.

Adah Sharma Award | Instagram/ @adah_ki_adah

कॅप्शनची चर्चा

"संध्याकाळी फोटो काढले आणि सकाळ पुरस्कार मिळाला !" असं कॅप्शन देत अभिनेत्रीने काही नवी फोटोशूट शेअर केले आहे.

Adah Sharma Dress | Instagram/ @adah_ki_adah

लूकची चर्चा

अदाने पिंक कलरचा टॉप आणि पलाझो वेअर करत खूप सुंदर फोटोशूट केले आहे.

Adah Sharma Look | Instagram/ @adah_ki_adah

फॅशनची चर्चा

ओपन हेअर्स, ग्लॉसी मेकअप, न्यूड लिपस्टिक असा लूक तिने यावेळी केलेला होता.

Adah Sharma Age | Instagram/ @adah_ki_adah

लूकचे कौतुक

'सकाळ प्रीमियर अवॉर्ड २०२४' मधील अदाच्या लूकचे नेटकऱ्यांकडून कौतुक होत आहे.

Adah Sharma Glow | Instagram/ @adah_ki_adah

लाईक्सचा वर्षाव

अदाच्या ह्या नव्या फोटोंवर लाखो लाईक्स मिळाले आहेत.

Adah Sharma Beautiful | Instagram/ @adah_ki_adah

NEXT : गोंडस सायली संजीवचं गोड हास्य...

Sayali Sanjeev Saree | Instagram/ @sayali_sanjeev_official