Sayali Sanjeev : गोंडस सायली संजीवचं गोड हास्य...

Chetan Bodke

विशेष प्रसिद्धी

अभिनेत्री सायली संजीव हिने आपल्या सौंदर्याच्या जोरावर विशेष प्रसिद्धी मिळवली आहे.

Sayali Sanjeev Fashion | Instagram/ @sayali_sanjeev_official

अभिनेत्री सायली संजीव

सायली हिने मराठी चित्रपट आणि नाटकामध्ये प्रमुख भूमिका साकारल्या आहेत.

Sayali Sanjeev In Black Saree | Instagram/ @sayali_sanjeev_official

नव्या फोटोंची चर्चा

सध्या सोशल मीडियावर सायलीचे एक नवीन फोटोशूट व्हायरल होत आहे.

Sayali Sanjeev Photos | Instagram/ @sayali_sanjeev_official

मराठमोळा अंदाज

लाल रंगाची खणाची साडी आणि चोळीचा ब्लाऊज कॅरी करत सायलीने नवीन फोटोशूट केले आहे.

Sayali Sanjeev Pics | Instagram/ @sayali_sanjeev_official

सौंदर्याची चर्चा

या शेअर केलेल्या फोटोंमध्ये सायली खूपच सुंदर दिसत असून सध्या तिच्या सौंदर्याची जोरदार चर्चा होत आहे.

Sayali Sanjeev Beauty | Instagram/ @sayali_sanjeev_official

फॅशनची चर्चा

व्हाईट डायमंड ज्वेलरी, स्टायलिश हेयर स्टाईल आणि लूकला साजेसा मेकअप सायलीने नवा लूक केलेला आहे.

Sayali Sanjeev Look | Instagram/ @sayali_sanjeev_official

फोटोंची चर्चा

सायली नेहमीच इन्स्टाग्रामवर वेगवेगळ्या लूकमध्ये फोटोशूट करत असते.

Sayali Sanjeev Glow | Instagram/ @sayali_sanjeev_official

फोटोंवर लाईक्स

अभिनेत्रीच्या ह्या नव्या फोटोंवर चाहत्यांनी लाईक्स आणि कमेंट्सचा वर्षाव केला आहे.

Sayali Sanjeev Glamourous | Instagram/ @sayali_sanjeev_official

NEXT : ब्लॅक ब्यूटी, वेस्टर्न आऊटफिटमध्ये सई ताम्हणकरच्या दिलखेच अदा

Sai Tamhankar Dress | Instagram/ @saietamhankar