Sai Tamhankar : ब्लॅक ब्यूटी, वेस्टर्न आऊटफिटमध्ये सई ताम्हणकरच्या दिलखेच अदा

Chetan Bodke

अभिनेत्री सई ताम्हणकर

मराठी फिल्म इंडस्ट्रीतील आघाडीची अभिनेत्री म्हणून सई ताम्हणकरकडे पाहिलं जातं. कायमच सईच्या अभिनयासोबतच फॅशनचीही जोरदार चर्चा होते.

Sai Tamhankar Fashion | Instagram/ @saietamhankar

सईचा चाहतावर्ग

सईच्या फॅशनची इन्स्टाग्रामवर जोरदार चर्चा होते. तिच्या चाहत्यांची संख्या जास्त आहे.

Sai Tamhankar Beauty | Instagram/ @saietamhankar

ब्लॅक वेस्टर्न आऊटफिट

नुकतंच इन्स्टाग्रामवर सईने ब्लॅक कलरचा वेस्टर्न आऊटफिट कॅरी केलेले काही नवे फोटोज् शेअर केले आहेत.

Sai Tamhankar Glow | Instagram/ @saietamhankar

लूक

फॅन्सी ड्रेस, गोल्डन ज्वेलरी कॅरी करत अभिनेत्रीने हटक्या अंदाजात फोटोशूट केले आहे.

Sai Tamhankar Look | Instagram/ @saietamhankar

फॅशनची चर्चा

सिंपल हेअरस्टाईल, ग्लॉसी मेकअप आणि स्मोकी आय लायनर असा सईने लूक केलेला आहे.

Sai Tamhankar Photos | Instagram/ @saietamhankar

नव्या फोटोंची चर्चा

सई कायमच इन्स्टाग्रामवर वेगवेगळ्य स्टाईलमध्ये फोटोशूट करत असते.

Sai Tamhankar Pics | Instagram/ @saietamhankar

फोटो सोशल मीडियावर व्हायरल

सईच्या ह्या नव्या फोटोंवर नेटकऱ्यांकडून लाईक्स आणि कमेंट्सचा वर्षाव होत असून फोटोंची तुफान चर्चा होत आहे.

Sai Tamhankar Beautiful | Instagram/ @saietamhankar

'ब्लॅक ब्यूटी'

सईच्या फोटोंवर अनेक युजर्सने 'ब्लॅक ब्यूटी' अशी कमेंट केलेली आहे.

Sai Tamhankar Glamourous | Instagram/ @saietamhankar

NEXT : टीना दत्ताच्या स्टायलिश लूकची नेटकऱ्यांमध्ये चर्चा, अभिनेत्रीचं निखळ सौंदर्य

Tina Datta Dress | Instagram/ @tinadatta
येथे क्लिक करा....