Tina Datta : टीना दत्ताच्या स्टायलिश लूकची नेटकऱ्यांमध्ये चर्चा, अभिनेत्रीचं निखळ सौंदर्य

Chetan Bodke

अभिनेत्री टिना दत्ता

‘उतरन’ या टीव्ही सिरीयलमधून फिल्म इंडस्ट्रीत डेब्यू करणाऱ्या टिना दत्ताने अभिनयाच्या माध्यमातून विशेष ओळख प्रस्थापित केली आहे.

Tina Datta Photos | Instagram/ @tinadatta

फॅशनची चर्चा

टिनाच्या फॅशनची कायमच सोशल मीडियावर जोरदार चर्चा होत असते..

Tina Datta Pics | Instagram/ @tinadatta

नव्या फोटोंची चर्चा

नुकतंच टिनाने इन्स्टाग्रामवर सिंपल अंदाजात एक फोटोशूट शेअर केले आहे.

Tina Datta Fashion | Instagram/ @tinadatta

लूकची चर्चा

टीना दत्ताने प्रिंटेड पलाझो आणि मॅचिंग क्रॉप टॉपचं हटके काँबिनेशन करून फोटोशूट केले आहे.

Tina Datta Look | Instagram/ @tinadatta

असा लूक पूर्ण केला

टीनाने या लूकमध्ये स्मोकी मेकअप, न्यूड लिपस्टिक आणि ब्रेसलेटसह तिने लूक पूर्ण केला आहे.

Tina Datta Dress | Instagram/ @tinadatta

फॅशनची चर्चा

टीनाने या नव्या फोटोंमध्ये एका पेक्षा एक हटक्या अंदाजात फोटो पोजेस दिलेल्या आहेत.

Tina Datta Beauty | Instagram/ @tinadatta

सौंदर्य

टीना अनेकदा कधी वेस्टर्न तर कधी ट्रेडिशनल आउटफिटमध्ये तिचे सौंदर्य दाखवत असते.

Tina Datta Glow | Instagram/ @tinadatta

फोटोंवर लाईक्सचा वर्षाव

टीनाच्या ह्या नव्या फोटोंवर नेटकऱ्यांकडून लाईक्सचा वर्षाव केला जात आहे.

Tina Datta Beautiful | Instagram/ @tinadatta

NEXT : संस्कृती बालगुडेने शेअर केला स्टायलिश लूक, पाहा क्लासी अंदाज

Sanskruti Balgude Look | Instagram/ @sanskruti_balgude_official