Sanskruti Balgude : संस्कृती बालगुडेने शेअर केला स्टायलिश लूक, पाहा क्लासी अंदाज

Chetan Bodke

अभिनेत्री संस्कृती बालगुडे

मराठी सिनेसृष्टीत लोकप्रिय अभिनेत्रींपैकी संस्कृती बालगुडे एक आहे.

Sanskruti Balgude Fashion | Instagram/ @sanskruti_balgude_official

नव्या फोटोंची चर्चा

नुकतंच अभिनेत्रीने इन्स्टाग्रामवर हटके लूकमध्ये फोटोशूट केले आहे.

Sanskruti Balgude Photos | Instagram/ @sanskruti_balgude_official

लूकची चर्चा

शेअर केलेल्या नव्या फोटोंत संस्कृतीने फॅन्सी टीशर्ट आणि शॉर्ट वेअर करत कॅमेऱ्यासमोर हटके फोटोशूट केले आहे.

Sanskruti Balgude Look | Instagram/ @sanskruti_balgude_official

स्टायलिश अंदाज

या ड्रेसवर संस्कृतीने सिल्वर स्टायलिश बूट कॅरी केलेले आहेत.

Sanskruti Balgude Style | Instagram/ @sanskruti_balgude_official

कॅप्शन

या फोटोशूटला संस्कृतीने ‘Allow Me To Reintroduce Myself..!!’ असे कॅप्शन दिले आहे.

Sanskruti Balgude Pics | Instagram/ @sanskruti_balgude_official

फॅशन

संस्कृतीने या लूकमध्ये बॉबकट केलेला दिसत असून फॅन्सी लूक केलेला आहे.

Sanskruti Balgude Beauty | Instagram/ @sanskruti_balgude_official

लूकची चर्चा

संस्कृती नेहमीच इन्स्टाग्रामवर वेगवेगळ्या लूकमध्ये फोटोशूट करत असते.

Sanskruti Balgude Dress | Instagram/ @sanskruti_balgude_official

लाईक्स आणि कमेंट्सचा वर्षाव

संस्कृतीच्या या नव्या लूकवर चाहत्यांकडून लाईक्स आणि कमेंट्सचा वर्षाव केला आहे.

Sanskruti Balgude Glow | Instagram/ @sanskruti_balgude_official

NEXT : 'लालपरी' विदुलाचा स्टायलिश अंदाज पाहिलात का?

Vidula Chougule Glamourous | Instagram/ @vidulachougule