Vidula Chougule : 'लालपरी' विदुलाचा स्टायलिश अंदाज पाहिलात का?

Chetan Bodke

नव्या फोटोंमुळे चर्चेत

टेलिव्हिजन अभिनेत्री विदुला चौघुले कायमच आपल्या नवनव्या फोटोंमुळे चर्चेत असते.

Vidula Chougule Photos | Instagram/ @vidulachougule

विदुला चौघुले

विदुला सहसा इन्स्टाग्रामवर तिच्या अभिनयामुळे नाही तर तिच्या फॅशनमुळे चर्चेत असते.

Vidula Chougule Pics | Instagram/ @vidulachougule

रेड वेस्टर्न ड्रेस

नुकतीच विदुलाने रेड वेस्टर्न ड्रेसवर काही नवीन फोटो शेअर केले आहेत.

Vidula Chougule Dress | Instagram/ @vidulachougule

फॅशनची चर्चा

ओपन हेअर्स, स्मोकी मेकअप, डायमंड ज्वेलरी अशा लूकमध्ये अभिनेत्रीने कॅमेऱ्यासमोर फोटो पोजेस दिलेल्या आहेत.

Vidula Chougule Fashion | Instagram/ @vidulachougule

सौंदर्याची चर्चा

सध्या विदुलाच्या सौंदर्याचे चाहते कौतुक करीत असून तिच्या सौंदर्याची पुन्हा एकदा चर्चा होत आहे.

Vidula Chougule Beauty | Instagram/ @vidulachougule

फोटोशूट

विदुला कायमच नवनव्या अंदाजात फोटोशूट करत असते.

Vidula Chougule Look | Instagram/ @vidulachougule

कमेंट्स

विदुलावर चाहत्यांकडून कमेंट्सचा वर्षाव होत आहे.

Vidula Chougule Glow | Instagram/ @vidulachougule

लाईक्सचा वर्षाव

विदुलाच्या या नव्या फोटोंवर लाईक्सचा वर्षाव केला जात आहे.

Vidula Chougule Beautiful | Instagram/ @vidulachougule

NEXT : छाया कदम यांचा नादच नाय...

Chhaya Kadam Glamourous | Instagram/ @chhaya.kadam.75