Chhaya Kadam : छाया कदम यांचा नादच नाय...

Chetan Bodke

मराठमोळी अभिनेत्री छाया कदम

अभिनेत्री छाया कदम यांची सध्या फिल्म इंडस्ट्रीमध्ये जोरदार चर्चा सुरू आहे.

Chhaya Kadam Fashion | Instagram/ @chhaya.kadam.75

'कान्स फिल्म फेस्टिव्हल २०२४'

छाया यांनी यावर्षी 'कान्स फिल्म फेस्टिव्हल २०२४' मध्ये डेब्यू केलं. यावेळी त्यांना स्टँडिंग ओव्हेशनही मिळालं.

Chhaya Kadam Beauty | Instagram/ @chhaya.kadam.75

सिनेकरियरमध्ये प्रसिद्धी

छाया कदम यांनी आपल्या सिनेकरियरमध्ये फार महत्वाची भूमिका केव्हाच साकारली नाही. साईड रोलनेच त्यांना विशेष प्रसिद्धी मिळाली.

Chhaya Kadam Movie | Instagram/ @chhaya.kadam.75

नव्या फोटोंची चर्चा

नुकतेच छाया कदम यांनी इन्स्टाग्रामवर काही वेस्टर्न लूकमध्ये नवीन फोटोज शेअर केले आहेत.

Chhaya Kadam Photos | Instagram/ @chhaya.kadam.75

फॅशनची चर्चा

सध्या छाया यांच्या फॅशनची सोशल मीडियावर जोरदार कौतुक होत असून त्यांच्या सौंदर्याची भुरळ चाहत्यांवर पडली आहे.

Chhaya Kadam Pics | Instagram/ @chhaya.kadam.75

लूकची चर्चा

ओपन हेयर, ग्लॉसी मेकअप, ऑक्साईड दागिने असा लूक करत छाया कदम यांनी नवे फोटोशूट केले आहे.

Chhaya Kadam Look | Instagram/ @chhaya.kadam.75

सौंदर्याचे कौतुक

छाया कदम यांच्या सौंदर्याचे कौतुक चाहते करीत आहे.

Chhaya Kadam Age | Instagram/ @chhaya.kadam.75

लाईक्सचा वर्षाव

छाया कदम यांच्या ह्या नव्या फोटोंवर नेटकऱ्यांकडून लाईक्सचा वर्षाव केला जात आहे.

Chhaya Kadam Glow | Instagram/ @chhaya.kadam.75

NEXT : आरस्पानी सौंदर्य; अदा शर्माचे फोटो पाहून तुम्हालाही असेच वाटेल

Adah Sharma Glamourous | Instagram/ @adah_ki_adah