Adah Sharma : आरस्पानी सौंदर्य; अदा शर्माचे फोटो पाहून तुम्हालाही असेच वाटेल

Chetan Bodke

बॉलिवूड अभिनेत्री अदा शर्मा

'द केरला स्टोरी' फेम अभिनेत्री अदा शर्मा हिने आपल्या फॅशनच्या जोरावर विशेष स्थान निर्माण केली आहे.

Adah Sharma Fashion | Instagram/ @adah_ki_adah

चर्चेत असते

अदा शर्मा कायमच सोशल मीडियावर कोणत्या ना कोणत्या कारणामुळे चर्चेत असते.

Adah Sharma Beauty | Instagram/ @adah_ki_adah

मल्टी कलरचा स्टायलिश ड्रेस

नुकतेच अदा शर्माने इन्स्टाग्रामवर मल्टी कलरचा स्टायलिश ड्रेस वेअर करून कॅमेऱ्यासमोर हटक्या अंदाजात फोटोशूट केले आहेत.

Adah Sharma Dress | Instagram/ @adah_ki_adah

लूकची चर्चा

अदाने ओपन हेअर, स्मोकी मेकअप आणि डार्क लिपस्टिक लावून कॅमेऱ्यासमोर हटक्या अंदाजात फोटो पोजेस दिलेल्या आहेत.

Adah Sharma Look | Instagram/ @adah_ki_adah

इन्स्टाग्रामवर विशेष चाहतावर्ग

अदाने फॅशनच्या जोरावर इन्स्टाग्रामवर विशेष चाहतावर्ग निर्माण केला आहे.

Adah Sharma Glow | Instagram/ @adah_ki_adah

कायमच चर्चेत

अदा कायमच आपल्या हटक्या अदाकारीमुळे चर्चेचा विषय ठरते.

Adah Sharma Photos | Instagram/ @adah_ki_adah

सौंदर्याची चर्चा

नव्या फोटोंमध्ये अदा खूपच सुंदर दिसत असून तिच्या सौंदर्याची जोरदार चर्चा होत आहे.

Adah Sharma Pics | Instagram/ @adah_ki_adah

फोटोंवर लाईक्सचा वर्षाव

सध्या अदाच्या ह्या फोटोंवर चाहत्यांकडून लाईक्सचा वर्षाव होत आहे.

Adah Sharma Beautiful | Instagram/ @adah_ki_adah

NEXT : दियाच्या गोड स्माईलने चाहत्यांना पडली भुरळ

Dia Mirza Beautifulful | Instagram/ @diamirzaofficial