Dia Mirza : दियाच्या गोड स्माईलने चाहत्यांना पडली भुरळ

Chetan Bodke

अभिनेत्री दिया मिर्झा

दिया मिर्झा म्हणजे सौंदर्याची खाण असं म्हटलं तर वावगं ठरणार नाही..

Dia Mirza Photos | Instagram/ @diamirzaofficial

सौंदर्यामुळे चर्चेत

कायमच दिया आपल्या सौंदर्यामुळे चर्चेत राहते.

Dia Mirza Fashion | Instagram/ @diamirzaofficial

स्टायलिश लूक

नुकतेच दियाने इन्स्टाग्रामवर काही स्टायलिश लूकमध्ये फोटो शेअर केले आहेत.

Dia Mirza Fashion | Instagram/ @diamirzaofficial

ऑफ व्हाईट ड्रेस

ऑफ व्हाईट ड्रेस, दुपट्टा कॅरी करत अभिनेत्रीने कॅमेऱ्यासमोर स्टायलिश लूकमध्ये फॅशन केली आहे.

Dia Mirza Beauty | Instagram/ @diamirzaofficial

असा लूक पूर्ण केला.

ओपन हेयर, ग्लॉसी मेकअप आणि डायमंड ज्वेलरी कॅरी करत तिने आपला लूक केलेला आहे.

Dia Mirza Dress | Instagram/ @diamirzaofficial

सौंदर्याचे कौतुक

दिया मिर्झा कायमच वेगवेगळ्या अंदाजात फोटोशूट करत असते. तिच्या फॅशनची चाहत्यांमध्ये तुफान चर्चा होते.

Dia Mirza Look | Instagram/ @diamirzaofficial

कमेंट्स

दियाच्या ह्या नव्या फोटोंवर चाहत्यांनी कमेंट करत तिच्या सौंदर्याचे कौतुक केले आहे.

Dia Mirza Glow | Instagram/ @diamirzaofficial

लाईक्स

अनेक युजर्सने दियाच्या फोटोंवर लाईक्स केले आहेत.

Dia Mirza Beautiful | Instagram/ @diamirzaofficial

NEXT : ब्लॅक रंगाच्या हटके ड्रेसमध्ये साराचं निस्सिम सौंदर्य, चाहत्यांच्या काळजाचं झालं पाणी पाणी

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Sara Tendulkar Beauty | Instagram/ @saratendulkar
येथे क्लिक करा...