Sara Tendulkar : ब्लॅक रंगाच्या हटके ड्रेसमध्ये साराचं निस्सिम सौंदर्य, चाहत्यांच्या काळजाचं झालं पाणी पाणी

Chetan Bodke

अभिनेत्री सारा तेंडुलकर

क्रिकेटर सचिन तेंडुलकरची लेक सारा तेंडुलकरने आपल्या फॅशनच्या जोरावर विशेष प्रसिद्धी मिळवली आहे.

Sara Tendulkar Photos | Instagram/ @saratendulkar

परदेशात सुट्टीचा आनंद

सध्या सारा परदेशात असून ती सुट्टीचा आनंद लुटत आहे.

Sara Tendulkar Pics | Instagram/ @saratendulkar

नव्या फोटोंची चर्चा

नुकतेच साराने नवीन फोटो शेअर केले आहेत, त्या फोटोंची सोशल मीडियावर जोरदार चर्चा होत आहे.

Sara Tendulkar Fashion | Instagram/ @saratendulkar

इटलीतल्या फोटोंची चर्चा

शेअर केलेल्या नव्या फोटोंमध्ये साराने इटलीमधील काही खास फोटो पोस्ट केले आहेत.

Sara Tendulkar Dress | Instagram/ @saratendulkar

मिरर सेल्फी

ब्लॅक कलरचा फॅन्सी ड्रेस वेअर करत साराने मिरर सेल्फी शेअर केलेली आहे.

Sara Tendulkar Beauty | Instagram/ @saratendulkar

लूक

ओपन हेअर्स आणि ग्लॉसी मेकअप करुन अभिनेत्रीने काही नवीन फोटो व्हायरल झाले आहेत.

Sara Tendulkar Look | Instagram/ @saratendulkar

लूकचे कौतुक

या ड्रेसमध्ये सारा खूपच सुंदर दिसत असून सध्या नेटकरी तिच्या लूकचे जोरदार कौतुक करीत आहेत.

Sara Tendulkar Glow | Instagram/ @saratendulkar

फोटो व्हायरल

साराचे हे फोटो सध्या इन्स्टाग्रामवर तुफान व्हायरल होत आहेत.

Sara Tendulkar Beautiful | Instagram/ @saratendulkar

NEXT : आदिती हैदरीच्या बॉसी लूक मधलं निखळ सौंदर्य

Aditi Rao Hydari Glow | Instagram/ @aditiraohydari