Aditi Rao Hydari : आदिती हैदरीच्या बॉसी लूक मधलं निखळ सौंदर्य

Chetan Bodke

अभिनेत्री आदिती राव हैदरी

आपल्या फॅशनच्या जोरावर बॉलिवूड अभिनेत्री आदिती राव हैदरी हिने स्वत:ची वेगळीच ओळख मिळवली आहे.

Aditi Rao Hydari Fashion | Instagram/ @aditiraohydari

कान्समध्ये सुट्टीचा आनंद

सध्या आदिती फ्रान्सच्या कान्समध्ये आपल्या सुट्टीचा आनंद लुटत आहे.

Aditi Rao Hydari Beauty | Instagram/ @aditiraohydari

वेगवेगळ्या अंदाजातील फोटो

कायमच आदिती इन्स्टाग्रामवर वेगवेगळ्या अंदाजातील फोटो शेअर करत असते.

Aditi Rao Hydari Dress | Instagram/ @aditiraohydari

लूकची चर्चा

व्हाईट कोट, पँट आणि ब्लॅक गॉगल वेअर करत नवे फोटो शेअर केलेले आहेत.

Aditi Rao Hydari Look | Instagram/ @aditiraohydari

नव्या फोटोंची चर्चा

नव्या फोटोंमध्ये आदिती खूपच सुंदर दिसत आहे.

Aditi Rao Hydari Photos | Instagram/ @aditiraohydari

फॅशनची चर्चा

ओपन हेयर्स, व्हाईट डायमंड ज्वेलरी, ग्लॉसी मेकअप आणि हटके फोटो पोजेसने नेटकऱ्यांचे लक्ष वेधलेय.

Aditi Rao Hydari Pics | Instagram/ @aditiraohydari

कौतुक

आदितीच्या ह्या नव्या फोटोंवर नेटकऱ्यांकडून कमेंट्सचा वर्षाव होत आहे.

Aditi Rao Hydari Beautiful | Instagram/ @aditiraohydari

फोटोंवर लाईक्सचा वर्षाव

१ लाखांहून अधिक चाहत्यांनी फोटोंवर लाईक्सचा वर्षाव केला आहे.

Aditi Rao Hydari Glamourous | Instagram/ @aditiraohydari

NEXT : अनिता तुझ्या सौंदर्यपुढं चंद्रही फिका

Anita Date Fashion | Instagram/ @anitadate_kelkar