Anita Date : अनिता तुझ्या सौंदर्यपुढं चंद्रही फिका

Chetan Bodke

अभिनेत्री अनिता दाते

'माझ्या नवऱ्याची बायको' फेम अनिता दाते नेहमीच तिच्या अभिनयामुळे चर्चेत असते.

Anita Date Beauty | Instagram/ @anitadate_kelkar

सिनेकरियरमध्ये सक्रिय

अभिनेत्री अनिता दाते आपल्या सिनेकरियरमध्ये, मालिका, चित्रपट आणि नाटकामध्ये काम करत आहे.

Anita Date Saree | Instagram/ @anitadate_kelkar

'इंद्रायणी' मालिका

सध्या अनिता दाते 'इंद्रायणी' मालिकेतून प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे.

Anita Date Serial | Instagram/ @anitadate_kelkar

अनिताच्या नव्या फोटोंची चर्चा

नुकतेच अभिनेत्रीने इन्स्टाग्रामवर काही नवीन फोटो शेअर केले आहेत. त्यामध्ये अभिनेत्री खूपच सुंदर दिसत आहे.

Anita Date Photos | Instagram/ @anitadate_kelkar

लूकची चर्चा

व्हाईट साडी, ओपन हेअर्स, डायमंड ज्वेलरी आणि सिंपल अंदाज अशा अनिताच्या ह्या लूकची नेटकऱ्यांमध्ये जोरदार चर्चा होत आहे.

Anita Date Pics | Instagram/ @anitadate_kelkar

अनिताच्या सौंदर्याची चर्चा

शेअर केलेल्या लूकमध्ये अनिता खूपच सुंदर दिसत असून तिच्या सौंदर्याची तुफान चर्चा होत आहे.

Anita Date Glow | Instagram/ @anitadate_kelkar

फोटोंची चर्चा

अनिताच्या सध्या स्माईलची तुफान चर्चा होत असून तिच्या फोटोंचे कौतुक होत आहे.

Anita Date Beautiful | Instagram/ @anitadate_kelkar

फोटोंवर लाईक्सचा वर्षाव

अनिता दातेच्या फोटोंवर नेटकऱ्यांनी लाईक्स आणि कमेंट्सचा वर्षाव होत आहे.

Anita Date Glamourous | Instagram/ @anitadate_kelkar

NEXT : तुझ्या सौंदर्याला शब्दच अपुरे...

Sonalee Kulkarni Look | Instagram/ @sonalee18588